मुंबई : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी (Drugs Case) एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती सिंग (Bharti Singh) हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचीया (Harsh Limbachiyaa) या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे (Drugs Case Live Update).
Live Update
Harsh Limbachiyaa Arrest | कॉमेडियन भारती सिंहपाठोपाठ हर्ष लिंबाचीयाला अटक, NCB कडून तब्बल 17 तास चौकशीhttps://t.co/ywBcfq7GaN #HarshLimbachiya #BhartiSinghArrested #HarshLimbachiya
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 22, 2020
[svt-event title=”हर्षला तळेजा तर, भारतीची कल्याण जेलमध्ये रवानगी” date=”22/11/2020,2:57PM” class=”svt-cd-green” ] न्यायलयीन कोठडी सुनावल्यानंतर हर्षला तळेजा तर, भारतीची कल्याण जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. दोघांवरही कंसंप्शनचे चार्जेस लावण्यात आले आहेत. एनडीपीएस कायदा 1985, कलम 20 अ, 20 ब 2 आणि 27 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनीही जामिनासाठी किला कोर्टात अर्ज दाखल केला आहे. [/svt-event]
[svt-event title=”भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाला न्यायलयीन कोठडी” date=”22/11/2020,2:22PM” class=”svt-cd-green” ] भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाला न्यायलयीन कोठडी, 4 डिसेंबरपर्यंत दोघांनाही न्यायलयीन कोठडी
विनोदी अभिनेत्री भारती सिंग आणि हर्ष याला न्यायालयीन कोठडीhttps://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/MWx0EX6MG5
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 22, 2020
[svt-event title=”भारतीसाठी न्यायालयीन कोठडी तर, हर्षसाठी एनसीबी कोठडीची मागणी करणार” date=”22/11/2020,12:29PM” class=”svt-cd-green” ] भारतीसाठी न्यायालयीन कोठडी तर, हर्षसाठी एनसीबी कोठडीची मागणी करणार आहे. हर्षसाठी सात दिवसांची रिमांड मागण्यात आली आहे. त्याच्यावर कलम 27 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीवर कंसंप्शनचे तर हर्षवर फायनांसिंगचाही गुन्हा दाखल झाला आहे. -अतुल सरपांडे, एनसीबी अधिकारी [/svt-event]
[svt-event title=”ड्रग्ज सेवनाप्रकरणी भारती-हर्षवर गुन्हा दाखल” date=”22/11/2020,10:09AM” class=”svt-cd-green” ]
Charges of Consumption of drugs have been invoked against them: Sameer Wankhede, Zonal Director of the Narcotics Control Bureau (NCB), Mumbai https://t.co/PGzy5XDVCw pic.twitter.com/lsGqITbvOp
— ANI (@ANI) November 22, 2020
[svt-event title=”वैद्यकीय तपासणीसाठी रवाना” date=”22/11/2020,09:20 AM” class=”svt-cd-green” ] ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हर्ष लिंबाचीया आणि कॉमेडियन भारती सिंह यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. थोड्याच वेळात त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. [/svt-event]
[svt-event title=”भारतीनंतर हर्षलाही अटक” date=”22/11/2020,07:54AM” class=”svt-cd-green” ] तब्बल 17 तास चौकशी केल्यानंतर हर्ष लिंबाचीयाला अटक करण्यात आली. [/svt-event]
(Drugs Case Bharti Singh Harsh Limbachiyaa Arrest Live Update)
एनसीबीने काल खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले (Drugs Case Bharti Singh Harsh Limbachiyaa Arrest Live Update).
यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंग हिला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. तर, हर्षची चौकशी सुरु होती. त्याच प्रमाणे इतर कारवाईत गुन्हा क्रमांक 33/20 मध्ये एनसीबीने मोठ्या प्रमाणात एमडी हे ड्रग्स जप्त केले आहे. एनसीबीने दोन फरार गुन्हेगारांना अटकही केली आहे.
(Drugs Case Bharti Singh Harsh Limbachiyaa Arrest Live Update)
संबंधित बातम्या :
Drugs Case | गांजा घेत असल्याची कबुली, कॉमेडियन भारती सिंहला अटक
LIVE | कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, काळजी घेण्याची गरज: अजित पवारhttps://t.co/aGfiEQAJjR
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 22, 2020
(Drugs Case Bharti Singh Harsh Limbachiyaa Arrest Live Update)