कर्जमाफीच्या पहिल्या यादीत कुणा-कुणाची नावं?

| Updated on: Feb 24, 2020 | 4:34 PM

कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी यादी जाहीर झाल्यानंतर त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे.

कर्जमाफीच्या पहिल्या यादीत कुणा-कुणाची नावं?
Follow us on