PHOTO : लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण

| Updated on: Aug 15, 2020 | 8:34 AM

देशभर 74 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात (PM Narendra Modi on Independence day) आले.

PHOTO : लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण
Follow us on