PHOTO : ‘भारत-पाक बॉर्डरचा राजा’ जम्मू काश्मीरकडे रवाना
‘भारत-पाक बॉर्डरचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा जम्मू-काश्मीरमधील पूँछ येथील गणपती बाप्पाची मूर्ती आज जम्मू काश्मीरकडे रवाना करण्यात आली.
-
-
‘भारत-पाक बॉर्डरचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा जम्मू-काश्मीरमधील पूँछ येथील गणपती बाप्पाची मूर्ती आज जम्मू काश्मीरकडे रवाना करण्यात आली.
-
-
पूँछ येथील प्राचीन ‘शिव दुर्गा भैरव मंदीर ट्रस्ट’तर्फे गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो.
-
-
गणपतीच्या मूर्तीसमोर कलाकारांनी सुरेख रांगोळी रेखाटली होती. त्यावर भारत-पाक बॉर्डरचा राजा, चालला जम्मू-काश्मीरला असे लिहीले होते.
-
-
गणरायाची मूर्ती काश्मीरमध्ये दाखल झाल्यानंतर सैन्याच्या कडेकोट सुरक्षेत ही मूर्ती पूँछमध्ये रवाना केली जाते.
-
-
महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीरमध्येही मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जाता.