Kiara Advani : सिद्धार्थ मल्होत्रा सोबतच्या ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच दिसली किआरा अडवाणी

| Updated on: Apr 24, 2022 | 3:50 PM

किआरा आणि सिद्धार्थ वेगळे झाल्याचा दावा मीडिया सूत्रांनी केला होता. प्रेमभंग झाल्यामुळे या जोडप्याने एकमेकांना भेटणे बंद केले आहे. त्यांच्या विभक्त होण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही

1 / 4
अभिनेत्री कियारा अडवाणी  सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या तिच्या ब्रेकअपच्या अफवांनंतर पहिल्यांदाच फिल्मसिटीतील माध्यमांना सामोरे गेली. अभिनेता  कार्तिक आर्यनसोबतच्या तिच्या  भूल भुलैया 2 या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बाहेर पडली होती.

2 / 4
अभिनेत्री कार्तिक आर्यनसोबत तिच्या आगामी चित्रपट भूल भुलैया 2 च्या प्रमोशनसाठी बाहेर पडली. या प्रसंगी, कियाराने निऑन गुलाबी ब्लेझर ड्रेस परिधान केले होते. यावर तिने मॅचिंग गुलाबी शूज केला होता. तिने सोन्याच्या कानातले व बन हेअर स्टाईल केली होती.

3 / 4
किआरा आणि सिद्धार्थ वेगळे झाल्याचा दावा मीडिया सूत्रांनी केला होता. प्रेमभंग झाल्यामुळे या जोडप्याने एकमेकांना भेटणे बंद केले आहे. त्यांच्या विभक्त होण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

4 / 4
याबरोबरच  कियारासोबत असलेल्या अभिनेता कार्तिक आर्यननेंही एक नारिंगी जाकीट व पॅन्ट  तसाच व्हाईट रंगचा टी  शर्ट परिधान केला  होता .