कोल्हापूर : इचलकरंजीत एक घृणास्पद घटना समोर आली आहे. इथे एका सासऱ्याने सुनेवर (Father In Law Rape Daughter In Law) बलात्कार केल्याची घटना घडली. तुझं दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण असल्याचं मुलाला सांगेन, अशी धमकीही या नराधम सासऱ्याने सुनेला दिली. या प्रकरणी 73 वर्षीय सासऱ्याला अटक करण्यात आली आहे (Father In Law Rape Daughter In Law).
इचलकरंजी शहराजवळ असणाऱ्या कबनूर येथील इंदिरानगर परिसरात ही घटना घडली. तुझं दुसर्या व्यक्तीबरोबर प्रेमप्रकरण असल्याचे मुलाला सांगण्याची धमकी देत या सासर्याने सुनेवरच बलात्कार केला. महंमद बागवान यांनी आपल्या सुनेला धमकी देत 16 आणि 18 ऑक्टोबरला तिच्यावर बलात्कार केला.
याबाबतची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी महंमद मकबुल बागवान या 73 वर्षीय सासर्याला अटक केली आहे.
याबाबत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी 73 वर्षीय महंमद बागवान याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतची माहिती सहपोलीस निरीक्षक प्रमोद मगर यांनी दिली.
उस्मानाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर चौघांचा अत्याचार, पीडितेची प्रकृती चिंताजनक; नराधम पोलिसांच्या ताब्यातhttps://t.co/GfrjMO0eZu#MinorRapeCase #Latur @LaturPolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 20, 2020
Father In Law Rape Daughter In Law
संबंधित बातम्या :
मेळघाटात महिलेवर सामूहिक बलात्कार, तात्काळ कारवाई करा, भाजपचा तीव्र आंदोलनाचा इशारा
घराच्या वादातून दोन महिलांवर प्राणघातक हल्ला, महिलांच्या गुप्तांगावर बॅटने मारहाण, बीड हादरले