PHOTO | दिवाळीनिमित्त आकर्षक रोषणाई; सीएसएमटीवर सप्तरंगांची उधळण

| Updated on: Nov 13, 2020 | 9:20 PM

दिवाळीनिमित्त राज्यातील ऐतिहासिक वास्तू आणि प्रसिद्ध शासकीय इमारतींवर रोषणाई करण्यात येते. मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरही नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे.

PHOTO | दिवाळीनिमित्त आकर्षक रोषणाई; सीएसएमटीवर सप्तरंगांची उधळण
हिरवा, केशरी आणि पाढऱ्या रंगांचा वापर करुन देशाच्या राष्ट्रीय ध्वजाच्या रंगांप्रमाणे रेल्वेस्थानकाला सजवले आहे
Follow us on