Live Update : ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू, आव्हाडांकडून हळहळ व्यक्त

| Updated on: Jun 10, 2020 | 11:08 AM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग्र न्यूज, लाईव्ह अपडेट, लाईव्ह टीव्हीसह सर्व अपडेट एकाच ठिकाणी, एकाच (Maharashtra Live Update) लिंकवर

Live Update : ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू, आव्हाडांकडून हळहळ व्यक्त
Follow us on

[svt-event title=”ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू, आव्हाडांकडून हळहळ व्यक्त” date=”10/06/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पुण्यात रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई, शर्ट काढून थुंकी पुसायला लावली” date=”10/06/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”रेल्वे सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु- अनिल परब ” date=”10/06/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शरद पवारांचा कोकण दौऱ्याचा दुसरा दिवस, दापोली, मंडणगडमध्ये करणार पाहणी” date=”10/06/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये आज 114 कोरोना रुग्णांची वाढ” date=”10/06/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”अरविंद बनसोडे मृत्यूप्रकरणात हालचाली, मृत्यूप्रकरणातील तपास अधिकारी बदलला” date=”10/06/2020,11:03AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”नवी मुंबईत दिव्यांगांकरिता राज्यातील पहिले कोव्हिड रुग्णालय” date=”10/06/2020,11:03AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”सातारा जिल्ह्यात 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह” date=”10/06/2020,10:58AM” class=”svt-cd-green” ] सातारा जिल्ह्यात 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, आतापर्यंत जिल्ह्यात 401 कोरोनामुक्त, सद्यस्थितीत जिल्ह्यात 239 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु, जिल्ह्यात एकूण 28 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू, सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 669 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरातील प्राथमिक केंद्रात गैरहजर असणाऱ्या डॉक्टरला सेवेतून कमी,” date=”10/06/2020,10:47AM” class=”svt-cd-green” ] सोलापुरातील प्राथमिक केंद्रात गैरहजर असणाऱ्या डॉक्टरला सेवेतून कमी, कोरोना संसर्ग सुरू असताना विडी घरकुल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.अपर्णा संजय मंठाळे गैरहजर, 29 एप्रिलपासून होत्या गैरहजर, एप्रिल आणि मे महिन्यातील गैरहजर दिवसांचे वेतनही वसूल करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात कोरोनाचा संसर्ग सुरूच” date=”10/06/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात कोरोनाचा संसर्ग सुरूच, आतापर्यंत 1268 शहरात तर 82 रुग्ण ग्रामीण भागात आढळले, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधितांची संख्या 1350 वर, तर आतापर्यंत 125 जणांचा मृत्यू त्यात 78 पुरुष तर 47 स्त्रियांचा समावेश, 743 जणांची कोरोनावर मात [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यात 12 तासात 53 कोरोनाबाधित” date=”10/06/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात 12 तासात 53 कोरोनाबाधित, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या दहा हजारांच्या वर, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार 12, तर आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात 442 जणांना मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात सलून व्यावसायिकांच्या निषेध आंदोलनाला सुरुवात” date=”10/06/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात सलून व्यावसायिकांच्या निषेध आंदोलनाला सुरुवात, काळ्या फिती लावून सलून दुकानासमोर जमा झाले जिल्ह्यातील सलून व्यावसायिक, दुकानं सुरू करायला दोन दिवसात परवानगी द्या, अन्यथा 15 जून पासून सरसकट व्यवसाय सुरू करणार, व्यवसायाला परवानगी द्या अन्यथा नुकसान भरपाई द्या, सलून व्यावसायिकांची मागणी [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”10/06/2020,10:19AM” class=”svt-cd-green” ]  [/svt-event]