[svt-event title=”लातूरमध्ये शेतातील सोयाबीन काढण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू” date=”03/10/2020,10:43AM” class=”svt-cd-green” ] लातूरमध्ये शेतातील सोयाबीन काढण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, सहा जणांवर गुन्हा दाखल, शिरूर-अनंतपाळ तालुक्यातल्या शिवपूर येथील घटना, रावसाहेब गजीले या 75 वर्षीय वृद्धाचा आरोपी असलेल्या लोकांशी शेतीचा वाद होता, याच वादातून सोयाबीन काढणीला विरोध करीत बेदम करण्यात आली या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]
[svt-event title=”लातूरमध्ये मित्राच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या” date=”03/10/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ] लातूरमध्ये मित्राच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, उदगीर येथील घटना, मित्राकडून घेतलेल्या 1 लाखाचे 5 लाख परत करूनही त्रास देण्यात येत असल्याने गळफास घेऊन आत्महत्या, गोपाळ निडवंचे (वय-45) असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव, पत्नीची तक्रार आणि सुसाईड नोट यावरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद [/svt-event]
[svt-event title=” योगी सरकारकडून माध्यमांना हाथसरमध्ये जाण्यास परवानगी” date=”03/10/2020,10:25AM” class=”svt-cd-green” ] उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने माध्यमांना हाथसरमध्ये जाण्यास परवानगी दिली आहे. [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादमध्येही जिल्हाधिकारी आणि रुग्णालयात वाद पेटण्याची चिन्हं” date=”03/10/2020,10:20AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्येही जिल्हाधिकारी आणि रुग्णालयात वाद पेटण्याची चिन्हं, जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिशीला रुग्णालयांनी दाखवली केराची टोपली, कोरोना रुगणांकडून अतिरिक्त बिल वसूल करणाऱ्या रुग्णालयांकडून केराची टोपली, जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीशीला रुग्णालयाचे उत्तरच नाही, औरंगाबादच्या 14 रुग्णालयांनी रुग्णांनाकडून वसूल केले होते अतिरिक्त 64 लाख, [/svt-event]
[svt-event title=”माजी मंत्री अविनाश महातेकर यांना मातृशोक” date=”03/10/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ] रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री अविनाश महातेकर यांच्या मातोश्रींचे निधन, आज (3ऑक्टोबर) वृद्धापकाळाने निधन, आज दुपारी 3 वाजता भांडुप पश्चिम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”03/10/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ]