Live Update : …तर शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पाडणारं कृषी धोरण स्वीकारणार नाही; मुख्यमंत्र्यांचा इशारा

| Updated on: Oct 11, 2020 | 2:08 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर

Live Update : ...तर शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पाडणारं कृषी धोरण स्वीकारणार नाही; मुख्यमंत्र्यांचा इशारा
Follow us on

[svt-event title=”मुंबई लोकल लवकर सुरु होणार नाही : मुख्यमंत्री” date=”11/10/2020,2:05PM” class=”svt-cd-green” ] मुंबई लोकल लवकर सुरु होणार नाही, लोकलची संख्या वाढवण्यावर भर देणार आहोत. ही वाढल्यावर त्यात आणखी लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ, मला गर्दी नकोय, मला कोरोना फैलाव नकोय : मुख्यमंत्री [/svt-event]

[svt-event title=”इंग्रजांना पळवून लावलं, तर कोरोना काय चीज” date=”11/10/2020,1:57PM” class=”svt-cd-green” ] इंग्रजांना पळवून लावलं, तर कोरोना काय चीज आहे, कोरोनालाही आपण पळवून लावू, आपल्याला अधिक खबरदारी घ्यायला हवी, मुख्यमंत्र्यांचे आवाहन [/svt-event]

[svt-event title=”राज्यात कोरोना नावाचा पाहुणा हातपाय पसरवत आहे : मुख्यमंत्री” date=”11/10/2020,1:51PM” class=”svt-cd-green” ] राज्यात कोरोना नावाचा पाहुणा हातपाय पसरवत आहे, कोरोना थांबवायला हवा, राज्यात आतापर्यंत 40 हजार कोरोना बळी, राज्यात 15 लाख 17 हजार 734 कोरोना रुग्ण [/svt-event]

[svt-event title=”जोरजबरदस्तीनं कृषी कायदा स्वीकारणार नाही : मुख्यमंत्री” date=”11/10/2020,1:47PM” class=”svt-cd-green” ] जोरजबरदस्तीनं कृषी कायदा स्वीकारणार नाही, शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा स्वीकारणार, केंद्राच्या कृषी विधेयकावर मुख्यमंत्र्याचे वक्तव्य [/svt-event]

[svt-event title=”शेतकऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री” date=”11/10/2020,1:44PM” class=”svt-cd-green” ] शेतकऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार, ओल्या दुष्काळाची भरपाई देणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन [/svt-event]

[svt-event title=”आरेचे कारशेड सराकरी जागा कांजूरला होणार : मुख्यमंत्री” date=”11/10/2020,1:40PM” class=”svt-cd-green” ] आरेचे कारशेड सराकरी जागा कांजूरला होणार, कारशेडचा निर्णय झाला, आरेतील 600 एकरच जंगल 800 एकरचं करून जंगल घोषित केलं, उरलेल्या जागेत विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा [/svt-event]

[svt-event title=”मुंबईकरांसाठी सर्वात मोठी घोषणा” date=”11/10/2020,1:37PM” class=”svt-cd-green” ] मुंबईकरांसाठी सर्वात मोठी घोषणा, आरेची 800 एकर जागा जंगल घोषित करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा [/svt-event]

[svt-event title=”आरे आंदोलकांवरील गुन्हे माग : मुख्यमंत्री” date=”11/10/2020,1:36PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह, आरे आंदोलकांवरील गुन्हे माग : मुख्यमंत्री [/svt-event]

[svt-event title=”मनसे आणि शिवसेनेत मध्यरात्री गुप्त बैठक, राजकीय चर्चांना उधाण” date=”11/10/2020,11:30AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मोठी बातमी: हवेतच दोन विमानांची भीषण धडक, 5 जणांचा मृत्यू” date=”11/10/2020,11:29AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चेन्नईच्या पाचव्या पराभवानंतर धोनी संतापला; ‘या’ खेळाडूंवर फोडलं खापर” date=”11/10/2020,11:28AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”50 वर्षांच्या करिअरमध्ये सर्वाधिक गाजले बीग बींचे 10 डायलॉग” date=”11/10/2020,11:27AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मध्यमवर्गीयांच्या घरातील बजेट कोलमडणार; बाजारपेठेतील भाजीपाल्याचे दर कडाडले ” date=”11/10/2020,11:26AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”जया यांनी रेखांना डिनरला बोलावलं आणि…’, अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातले 8 मजेदार किस्से” date=”11/10/2020,11:25AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून सीईओ विकास खानचंदानींच्या चौकशीला सुरुवात ” date=”11/10/2020,11:24AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”जालन्यात एका तासापासून जोरदार पावसाला सुरुवात” date=”11/10/2020,11:16AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात एका तासापासून जोरदार पावसाला सुरुवात, परंतु शहरासह तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, परतूर शहरात गुडघाभर पाणी झाल्याने नागरिकांना शोधावी लागते वाट, मुसळधार पावसामुळे सोयाबीन, तुर,कापसाचे, नुकसान, शेतकऱ्यात चितेंचे वातावरण [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात सप्टेंबर महिन्यात 24 .63 टक्के वर असलेला कोरोना रुग्ण वाढीचा दर” date=”11/10/2020,11:12AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात सप्टेंबर महिन्यात 24 .63 टक्क्यांवर असलेला कोरोना रुग्ण वाढीचा दर ऑक्टोबरमध्ये 13.72 टक्क्यांवर, नागपूरला काहीसा दिलासा, ऑक्टोबर महिन्यात गेल्या 9 दिवसात 54302 टेस्ट, त्यात 7451 नमुने पॉझिटिव्ह, सप्टेंबरमध्ये 1465 मृत्यू, तर ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत 240 मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”देशातील गुन्हे दर वाढला, महाराष्ट्र आठवा क्रमांकावर” date=”11/10/2020,10:46AM” class=”svt-cd-green” ] देशातील गुन्हे दर वाढला, पण महाराष्ट्रातील गुन्ह्यांचा दर 2018-19 तुलनेत तेवढाच, महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर, महाराष्ट्रापेक्षा केरळ, तेलंगणा, मध्य प्रदेश, हरयाणा, राजस्थान या राज्यांचा गुन्हे दर अधिक, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दावा [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमावर कोरोनाचे सावट” date=”11/10/2020,10:35AM” class=”svt-cd-green” ] नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमावर कोरोनाचे सावट, 50 लोकांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होणार असल्याची सूत्रांची माहिती, सगळे स्वयंसेवक ऑनलाईन पद्धतीने जोडणार [/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊनमुळे बेरोजगार, पैसे कमवण्यासाठी पिस्टल विकण्याचा व्यवसाय” date=”11/10/2020,10:15AM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊनमुळे कल्याणमध्ये पैसे कमवण्यासाठी पिस्टल आणि काडतुस विक्रीचा व्यवसाय, खडकपाडा पोलिसांनी दोघांना केली अटक, सुशील भोंडवे आणि गौरव खर्डीकर असे या तरुणांची नावे [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”11/10/2020,10:08AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]