[svt-event title=”रायगड जिल्ह्यात 1172 रुग्णांची कोरोनावर मात, 368 जणांवर उपचार” date=”12/06/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ]
Raigad Corona | रायगड जिल्ह्यात 1172 रुग्णांची कोरोनावर मात, 368 जणांवर उपचारhttps://t.co/MQaNsVU7ZW
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2020
[svt-event title=”भारतातील कोरोनाग्रस्त तीन लाखांच्या उंबरठ्यावर, दहा हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण, जगात चौथ्या स्थानी” date=”12/06/2020,10:37AM” class=”svt-cd-green” ]
Corona Update | भारतातील कोरोनाग्रस्त तीन लाखांच्या उंबरठ्यावर, दहा हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण, जगात चौथ्या स्थानी https://t.co/fj4EFJAaFC
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2020
[svt-event title=”धनंजय मुंडे यांना कोरोना, ठाकरे सरकारमधील काही मंत्रीही सेल्फ क्वारंटाईन ” date=”12/06/2020,10:36AM” class=”svt-cd-green” ]
धनंजय मुंडे यांना कोरोना, ठाकरे सरकारमधील काही मंत्रीही सेल्फ क्वारंटाईन https://t.co/nBxhsagJVT #DhananjayMunde
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2020
[svt-event title=”नागपुरात दिवसभरात 58 नव्या रुग्णांची नोंद” date=”12/06/2020,10:33AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात दिवसभरात 58 नव्या रुग्णांची नोंद, लष्करीबाग परिसरात आढळले 13 नवे कोरोना रुग्ण, नागपूर जिल्ह्यात आठ दिवसात तब्बल 310 कोरोना रुग्ण, रुग्णसंख्या पोहोचली 921 वर, नागपुरातील कोव्हिड रुग्णालयातून काल 12 जणांना डिस्चार्ज, नागपूर जिल्हयात आतापर्यंत 555 रुग्ण कोरोनामुक्त [/svt-event]
[svt-event title=”नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात 25 कोरोना रुगणांची वाढ” date=”12/06/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ] नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात 25 कोरोना रुगणांची वाढ, यातील 22 रुग्ण एकट्या नाशिक शहरातील रहिवासी, जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 1753 वर, नाशिक शहर आणि जिल्हा कोरोनाच्या विळख्यात [/svt-event]
[svt-event title=”जळगाव जिल्ह्यात 130 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह” date=”12/06/2020,10:25AM” class=”svt-cd-green” ] जळगाव जिल्ह्यात गुरुवार रात्री प्रशासनाला प्राप्त अहवालात 130 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णांची संख्या तब्बल 1526 वर, जिल्ह्यात आतापर्यंत 122 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू, तर 556 रुग्ण कोरोनामुक्त, 848 रुग्णांवर उपचार सरु [/svt-event]
[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात 9 नव्या कोरोना रुग्णांची भर” date=”12/06/2020,10:21AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात 9 नव्या कोरोना रुग्णांची भर, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 704 वर, काल दिवसभरात 22 जणांना डिस्चार्ज तर आतापर्यंत 594 रुग्णांची कोरोनावर मात [/svt-event]
[svt-event title=”अमरावती शहरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस” date=”12/06/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ] अमरावती शहरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस, पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विकायला आणलेला हजारो क्विंटल भुईमूग आणि गहू पाण्यात भिजल्याने नुकसान, लाखो रुपयांचे नुकसान [/svt-event]
[svt-event title=”देशातील दहा दर्जेदार शिक्षण संस्थांच्या यादीत पुणे विद्यापीठ” date=”12/06/2020,9:58AM” class=”svt-cd-green” ] सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात पहिल्या दहामध्ये, राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन यादी जाहीर, देशातील दहा दर्जेदार शिक्षण संस्थांच्या यादीत पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठाच्या क्रमवारीत पहिल्या दहामध्ये स्थान पटकाविणारे महाराष्ट्रातील एकमेव पुणे विद्यापीठ, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल 43 व्या तर डी. वाय पाटील विद्यापीठ 46 स्थानावर [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात पाहिलं कोरोनाबाधीत गाव कोरोनामुक्त” date=”12/06/2020,9:48AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात पाहिलं कोरोनाबाधीत गाव कोरोनामुक्त, फुलशिवरा या गावाने जिंकली कोरोनाविरोधातली लढाई, फुलशीवरा गावात तब्बल दहा जणांना झाला होता कोरोनाचा संसर्ग, कोरोना संसर्ग झाल्यानंतर संपूर्ण गाव होतं क्वारंटाईन, गेल्या 20 दिवसात गाव आणि परिसरात आढळला नाही एकही रुग्ण, गावकरी आणि प्रशासनाच्या अथक परिश्रमाने लढा यशस्वी [/svt-event]
[svt-event title=”धुळ्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत 27 रुग्णांची भर” date=”12/06/2020,9:44AM” class=”svt-cd-green” ] धुळ्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत 27 रुग्णांची भर, जिल्ह्यात तब्बल 354 कोरोना रुग्ण, आतापर्यंत 166 रुग्णांची कोरोनावर मात, तर 29 जणांचा कोरोनाने मृत्यू [/svt-event]
[svt-event title=”वसई विरारकरांसाठी दिलासादायक बातमी” date=”12/06/2020,9:40AM” class=”svt-cd-green” ] वसई विरारकरांसाठी दिलासादायक बातमी, वसई विरार क्षेत्रात एकाच दिवसात 26 रुग्ण कोरोनामुक्त, तर 44 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, दिवसागणिक कोरोनामुक्त रुग्णांमध्ये वाढ, आतापर्यंत 46 जणांचा कोरोनाने मृत्यू, वसई विरार नालासोपाऱ्यात 529 रुग्णांवर उपचार सुरु [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”12/06/2020,9:37AM” class=”svt-cd-green” ]