LIVE : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत ‘मातोश्री’वर

| Updated on: Jan 06, 2020 | 12:18 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट

LIVE : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत मातोश्रीवर
Follow us on

[svt-event title=”राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत ‘मातोश्री’वर” date=”06/01/2020,12:13PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिव्यात अनधिकृत चाळींवर जेसीबी, स्थानिकांची धुमश्चक्री” date=”06/01/2020,12:03PM” class=”svt-cd-green” ]

 

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली” date=”06/01/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ] मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली, दुपारी 1 वाजता मातोश्री येथे मीडियाशी संवाद साधणार [/svt-event]

[svt-event title=”सुधीर मुनगंटीवारांनी स्वप्न पाहावं : सुभाष देसाई” date=”06/01/2020,10:55AM” class=”svt-cd-green” ] सुधीर मुनगंटीवार यांचं स्वप्न पाहण्याचं काम जोरात आहे, त्यांनी फक्त स्वप्न पाहात राहावं. नव्या पाडव्याला नवं सरकार दिसेल म्हणणाऱ्या मुनगंटीवारांना सुभाष देसाईंचा टोला [/svt-event]

[svt-event title=”उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत नाराज भास्कर जाधवांच्या भेटीला” date=”06/01/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी- उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आमदार भास्कर जाधवांच्या भेटीला. मंत्रीपद न मिळाल्याने भास्कर जाधव नाराज, भास्कर जाधव यांच्या घरी झाली भेट, जवळपास अर्धा तासाहून अधिक काळ भास्कर जाधव आणि उदय सामंत यांच्यात चर्चा [/svt-event]

[svt-event title=”अब्दुल सत्तारांसोबत वाद, चंद्रकांत खैरे औरंगाबादच्या शिवसैनिकांसह मुंबईला रवाना” date=”06/01/2020,10:28AM” class=”svt-cd-green” ] अब्दुल सत्तारांसोबतच्या वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे मुंबईला रवाना, चंद्रकांत खैरे यांच्यासोबत अंबादास दानवे, संदीपान भुमरे, संजय शिरसाठ हेही मुंबईला, चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद शिवसेना नेते घेणार उध्दव ठाकरे यांची भेट, अब्दुल सत्तार यांनी केलेल्या फितुरीनंतर शिवसेनेचं शिष्टमंडळ मुंबईला रवाना [/svt-event]

[svt-event title=”उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात पोहचले” date=”06/01/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात पोहचले, मंत्रिपदाचा भार स्वीकारणार [/svt-event]

[svt-event title=”मुंबई सेंट्रल परिसरात इमारतीला आग” date=”06/01/2020,10:24AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”माझी आणि विनोद तावडेंची चौकशी करा, बोगस डिग्री प्रकरणी शिवसेना मंत्री उदय सामंत यांचं ओपन चॅलेंज” date=”06/01/2020,10:24AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शरद पवारांना राष्ट्रपती बनवणार, संजय राऊतांचं नवं मिशन” date=”06/01/2020,10:25AM” class=”svt-cd-green” ]