[svt-event title=”दिल्ली हिंसाचारानंतर अजित डोवाल ग्राऊंड झिरोवर” date=”26/02/2020,5:38PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV- दिल्ली हिंसाचारानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ग्राऊंड झिरोवर, तर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींचा शांती मार्च https://t.co/kGHfDJfyJs pic.twitter.com/PFp9A29KFo
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 26, 2020
[svt-event title=”दिल्ली हिंसाचारानंतर प्रियांका गांधींचा शांती मार्च” date=”26/02/2020,5:37PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV- जिथे जिथे हिंसा पसरलीय, तिथे तिथे आम्ही शांती प्रस्थापित करु इच्छितो, शांती राखण्याची जबाबदारी सरकारची, मात्र सरकार अपयशी ठरलं, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी https://t.co/kGHfDJfyJs @priyankagandhi pic.twitter.com/QY9mCCgh6P
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 26, 2020
[svt-event title=” तुकाराम मुंढे यांचा आणखी एक दणका” date=”26/02/2020,4:16PM” class=”svt-cd-green” ] नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा आणखी एक दणका, सिमेंट रस्ता कार्यात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून 8 लाखांचा दंड, जे.पी. इंटरप्रायजेस कंपनीचा ठेकेदा एक वर्षाकारिता काळ्या यादीत @gajananumate [/svt-event]
[svt-event title=”गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा द्यावा : सोनिया गांधी” date=”26/02/2020,1:22PM” class=”svt-cd-green” ]
BREAKING – दिल्लीतील हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा द्यावा, काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची मागणी https://t.co/kGHfDJfyJs pic.twitter.com/5nSO4XONUC
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 26, 2020
[svt-event title=”सावरकर गौरव प्रस्तावावरुन विधानसभेत राडा” date=”26/02/2020,12:44PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV- सावरकर गौरव प्रस्तावासाठी भाजप आक्रमक, तर आधी सावरकरांना भारतरत्न द्या आम्ही अभिनंदन प्रस्ताव मांडतो, शिवसेनेचं उत्तर https://t.co/kGHfDJfyJs @advanilparab pic.twitter.com/BKDLAGTZ1E
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 26, 2020
[svt-event title=”मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा फोर्स विभागाची मोठी कारवाई” date=”26/02/2020,11:50AM” class=”svt-cd-green” ]
मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा फोर्स विभागाची मोठी कारवाई, बेकायदेशीर ई तिकीट रॅकेटचा उलगडा, कोट्यवधी रुपयांची ई तिकीटच्या माध्यमातून चोरी, क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून पैशांची देवाण घेवाण, सुरतमध्ये मुख्य अड्डा, तर दुबईपर्यंत धागेदोरे असल्याचं उघड @Central_Railway pic.twitter.com/DYy7On68hM
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 26, 2020
[svt-event title=”व्यासपीठावरील खुर्ची नकारत राज्यपाल खाली बसले” date=”26/02/2020,11:39AM” class=”svt-cd-green” ]
कोल्हापूर : आचार्य महाश्रमण स्वामींच्या राज्यस्तरीय सत्कार कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उपस्थिती, व्यासपीठावरील बैठक व्यवस्थेसाठी ठेवलेली खुर्ची नकारत राज्यपाल खाली बसले. प्रोटोकॉल सोडून राज्यपालांनी साधेपणाचं दर्शन घडवलं. pic.twitter.com/ocMzw8R6cT
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 26, 2020
[svt-event title=”काँग्रेस-राष्ट्रवादी आधीही फसवत होते, आताही फसवत आहेत : राजू शेट्टी” date=”26/02/2020,10:33AM” class=”svt-cd-green” ] इचलकरंजी : माजी खासदार राजू शेट्टी यांची महाविकास आघाडी सरकारवर टीका, महाविकास आघाडीने केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी आहे, 24 तासात कर्जमाफी करणार होते पण अजूनही झाली नाही. सर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांचा वापर करून घेतात. काँग्रेस, राष्ट्रवादी केंद्रात सत्तेत असतानादेखील शेतकऱ्यांना फसवत होते तेच आजही करत आहेत, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते दिलेली वचने पाळत नाहीत. भाजप सरकारनेही याअगोदर हेच केले आहे. केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील आहे. महापुराच्या वेळी झालेली शेतकऱ्यांची नुकसानभरपाई अद्यापही दिलेली नाही, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला. [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादेत महिला डॉक्टरची आत्महत्या” date=”26/02/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ] #औरंगाबाद – 28 वर्षीय महिला डॉक्टराची आत्महत्या, राहत्या घरी खिडकीला गळफास घेऊन आयुष्य संपवलं, शासकीय कर्करोग रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ [/svt-event]
[svt-event title=”पांघरायला चादर न दिल्याने वेटरकडून हॉटेल मालकाची हत्या” date=”26/02/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ]
पांघरायला चादर न दिल्याने वेटरकडून हॉटेल मालकाची हत्याhttps://t.co/JCXllh4KWI
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 26, 2020
[svt-event title=”71 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या संचालक आणि आमदार अनिल भोसले यांना अटक ” date=”26/02/2020,9:14AM” class=”svt-cd-green” ] पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील तब्बल 71 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले यांच्यासह चारजणांना आर्थिक गुन्हे शाखेकडून रात्री अटक, या प्रकरणी भोसले यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल [/svt-event]
[svt-event title=”कोल्हापुरात पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झालेल्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू” date=”26/02/2020,9:06AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : शाळेत पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झालेल्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू, शिरोळ तालुक्यातील शिरटी येथील घटना, पाच दिवसांपूर्वी घडला होता प्रकार, मंगळवारी उपचारा दरम्यान झाला मृत्यू, अज्ञाताने विषारी औषध टाकल्याचा नातेवाईकांचा आरोप, संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी विद्यार्थिनीचा मृतदेह हायस्कूलच्या दारात [/svt-event]
[svt-event title=”माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी आज एक दिवशीय लाक्षणीक बंद” date=”26/02/2020,9:11AM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई : माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी आज एक दिवशीय लाक्षणीक बंद, बंदचा परिणाम एपीएमसी मार्केटवर नाही, भाजीपाला मार्केट सुरळीत सुरु, 500 गाड्यांची आवक, बलाढ्य अशा माथाडी संघटनेचा संपाचा फियास्को, पहिल्यांदाच माथाडी कामगार संघटनेने बंद पुकारुनही मार्केटवर परिणाम नाही, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे मधील फुटीचा परिणाम [/svt-event]
[svt-event title=”मुक्ताईनगरात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या” date=”26/02/2020,9:06AM” class=”svt-cd-green” ] मुक्ताईनगर : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, निमखेडी खुर्द येथील राजेंद्र आसाराम घोगरे या शेतकऱ्याची आत्महत्या, सततच्या ना पीकीमुळे आणि घरबांधकामाला काढलेल्या कर्जामुळे राहत्या घरातच आत्महत्या केल्याची माहिती [/svt-event]
[svt-event title=”1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची तुरुंगात कैद्यासोबत हाणामारी, गुन्हा दाखल ” date=”26/02/2020,9:06AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : 1993 मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीची दुसऱ्या कैद्यासोबत हाणामारी, मध्यस्थी करायला गेलेल्या सुरक्षा रक्षकावरंही कैद्यांचा हल्ला, नागपूर कारागृहातील धक्कादायक प्रकार, धंतोली पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही कैद्यांविरोधात गुन्हा दाखल, मुंबई बॉम्ब स्फोटातील फाशीचा आरोपी नावेद हुसेन खान रशीद हुसेन खान विरोधात गुन्हा दाखल [/svt-event]
[svt-event title=”मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज निवडणूक” date=”26/02/2020,9:05AM” class=”svt-cd-green” ] भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज निवडणूक, महापौर पदासाठी भाजप कडून ज्योत्स्ना हसनाळे आणि महाविकास आघाडी कडून शिवसेनेचे अनंत शिर्के आमने-सामने, मिरा-भाईंदर महानगर पालिकेत भाजपकडे 61 नगरसेवक, शिवसेना कडे 22 आणि कांग्रेसकडे 12 नगरसेवक, मॅजिक फिगर 48, शिवसेनेचे दोन आणि कांग्रेसचे तीन नगरसेवक नॉटरीचेबल [/svt-event]