[svt-event title=”महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 10498 वर” date=”30/04/2020,8:13PM” class=”svt-cd-green” ] राज्यात 583 नवे कोरोनाबाधित रुग्ण, महाराष्ट्रातील बाधितांची संख्या 10498, आज 27 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, तर 180 रुग्ण बरे होऊन घरी [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादेत कोरोनाचा कहर, दिवसभरात 47 नवे रुग्ण आढळले” date=”30/04/2020,6:50PM” class=”svt-cd-green” ]
औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरूच, औरंगाबादेत आणखी 26 करोना पॉझिटिव्ह सापडले, आज दिवसभरात आढळले एकूण 47 पॉझिटिव्ह रुग्ण, निवासी वैद्यकीय अधिकारी महेश लड्डा यांची माहिती, आतापर्यंतचा औरंगाबाद शहरातील सर्वात मोठा आकडा, एकाचवेळी इतके रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरली pic.twitter.com/JwVIFTxwFo
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 30, 2020
[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा पाहिला बळी” date=”30/04/2020,6:47PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा पाहिला बळी, इचलकरंजी इथल्या कोरोनाबाधीत रुग्णाचा CPR मध्ये उपचार सुरु असताना मृत्यू, 60 वर्षाच्या रुग्णाचा 20 एप्रिलला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, पहिल्या बळीने जिल्ह्यात खळबळ [/svt-event]
[svt-event title=”उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करावी, हायकोर्टात याचिकेद्वारे मागणी” date=”30/04/2020,5:29PM” class=”svt-cd-green” ] उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर राज्यपालांनी नियुक्ती करावी, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल, उच्च न्यायालयाने राज्यपालांना निर्देश देण्याची विनंती [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात अतिरिक्त निर्बंध ” date=”30/04/2020,3:40PM” class=”svt-cd-green” ] पुण्यात अतिरिक्त निर्बंध लागू केलेल्या ठिकाणी किराणा, भाजीपाला, फळे, चिकन मटण, अंडी यांची विक्री, दुकाने, वितरण सेवा पूर्ण बंद राहील, तर दूध विक्री केंद्र दिवसभरात केवळ दोन तास सकाळी दहा ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु राहील, घरपोच दूध वितरणासाठी सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत वेळेच बंधन,दुधाच्या वाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध नाहीत [/svt-event]
[svt-event title=”कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा अतिरिक्त निर्बंध लागू” date=”30/04/2020,3:38PM” class=”svt-cd-green” ]
#पुणे – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा अतिरिक्त निर्बंध लागू, कोरोना व्हायरस प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी तीन दिवस अतिरिक्त निर्बंध, 1 मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून 3 तीन मेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत अतिरिक्त निर्बंध pic.twitter.com/hr4V3zC0tR
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 30, 2020
[svt-event title=”नाशिकमध्ये अनेक भागात पावसाची हजेरी” date=”30/04/2020,2:51PM” class=”svt-cd-green” ] नाशिक – शहराच्या अनेक भागात पावसाची हजेरी, अनेक भागातील विद्युत पुरवठाही खंडित, अवकाळी पावसाने शेतकरी धास्तावले [/svt-event]
[svt-event title=”केंद्रीय कर्मचाऱ्यांना आरोग्यसेतू अॅप डाऊनलोड करणं बंधनकारक” date=”30/04/2020,2:47PM” class=”svt-cd-green” ] केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आरोग्यसेतू अॅप डाऊनलोड करणं बंधनकारक, अॅपवर स्वत:ची माहिती पडताळून पाहून कामावर येण्याचे आदेश, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सरकारचा निर्णय [/svt-event]
[svt-event title=”नांदेड: कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू” date=”30/04/2020,1:54PM” class=”svt-cd-green” ] नांदेड: कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू, पिरबुऱ्हाणनगर मधल्या 64 वर्षीय व्यक्तीचा झाला मृत्यू, उपचारादरम्यान दहाव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास, अनियंत्रित शुगर , रक्तदाब आणि अस्थमाचाही त्रास. [/svt-event]
[svt-event title=”सोलापूर शहरात आता थर्मल स्क्रिनिंग सुरु होणार” date=”30/04/2020,1:51PM” class=”svt-cd-green” ] सोलापूर शहरात आता थर्मल स्क्रिनिंग सुरु होणार, घरोघरी जाऊन दोनशे थर्मल गनकडून टेस्ट, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय [/svt-event]
[svt-event title=”यवतमाळमध्ये आणखी दोन जण पॉझिटीव्ह, एकूण रूग्णांची संख्या 78 वर” date=”30/04/2020,1:51PM” class=”svt-cd-green” ] यवतमाळमध्ये आणखी दोन जण पॉझिटीव्ह, एकूण रूग्णांची संख्या 78 वर, 10 जणांना डिस्चार्ज. दोन दिवसात रूग्णांचा वेग मंदावला [/svt-event]
[svt-event title=”वसई-विरारमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 132 वर” date=”30/04/2020,1:51PM” class=”svt-cd-green” ] वसई विरार नालासोपाऱ्यात आज आणखी दोन नवे रूग्ण, एकूण आकडा 132 वर, वसई विरार क्षेत्रातला वेग मंदावला [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी LIVE” date=”30/04/2020,1:54PM” class=”svt-cd-green” ]