[svt-event title=”पुणे जिल्ह्यात दिवसभरात एकूण 834 नवे कोरोना रुग्ण” date=”29/06/2020,10:58AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात दिवसभरात एकूण 834 नवे कोरोना रुग्ण, पुण्यात आतापर्यंत कोरोना रुग्णाची संख्या एकूण 20857, 7727 अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू, जिल्ह्यात दिवसभरात 27 रुग्णाचा मृत्यू, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 720 रुग्णाचा मृत्यू, पुण्यात काल दिवसभरात एकूण 468 रुग्णांना डीचार्ज, आतापर्यंत एकूण 12410 कोरोनामुक्त [/svt-event]
[svt-event title=”मुंबईकरांची मटणाची चिंता मिटली, देवनार पशुवधगृह पुन्हा उघडणार” date=”29/06/2020,10:55AM” class=”svt-cd-green” ]
Deonar Abattoir | मुंबईकरांची मटणाची चिंता मिटली, देवनार पशुवधगृह पुन्हा उघडणार https://t.co/K01i0sySzh #Mutton
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 29, 2020
[svt-event title=”मागील 4 वर्षांच्या तुलनेत मुंबईत पहिल्यांदाच जूनमध्ये कमी पावसाची नोंद” date=”29/06/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Mumbai Rain | मागील 4 वर्षांच्या तुलनेत मुंबईत पहिल्यांदाच जूनमध्ये कमी पावसाची नोंदhttps://t.co/2EVoVMvTox
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 29, 2020
[svt-event title=”जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये 3 दहशतवाद्यांता खात्मा” date=”29/06/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : J&K Encounter | जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये 3 दहशतवाद्यांता खात्माhttps://t.co/1Rt8FFW8ow
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 29, 2020
[svt-event title=”‘मुंबई-पुण्याची गर्दी! गडकरींची चिंता’, ‘सामना’तून पुन्हा केंद्र सरकारवर टीका” date=”29/06/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Saamna Editorial | ‘मुंबई-पुण्याची गर्दी! गडकरींची चिंता’, ‘सामना’तून पुन्हा केंद्र सरकारवर टीकाhttps://t.co/AnPcFesaA9
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 29, 2020
[svt-event title=”‘बविआ’ची एकहाती सत्ता असलेल्या वसई विरार महापालिकेवर प्रशासकीय राजवट” date=”29/06/2020,10:52AM” class=”svt-cd-green” ]
‘बविआ’ची एकहाती सत्ता असलेल्या वसई विरार महापालिकेवर प्रशासकीय राजवट https://t.co/ax5F18WmG4 #BVA #HitendraThakur #VasaiVirar
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 29, 2020
[svt-event title=”सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ‘या’ अभिनेत्रीची चौकशी होणार ” date=”29/06/2020,10:51AM” class=”svt-cd-green” ]
Sushant Singh Suicide Investigation | सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ‘या’ अभिनेत्रीची चौकशी होणार https://t.co/Loq9KSxiWx @sanjanasanghi96 #SanjanaSanghi #DilBechara #SushantSingRajput
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 29, 2020
[svt-event title=”असल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, वरुण सरदेसाईंना संदीप देशपांडेंचा थेट इशारा” date=”29/06/2020,10:50AM” class=”svt-cd-green” ]
असल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, वरुण सरदेसाईंना संदीप देशपांडेंचा थेट इशाराhttps://t.co/B6aZvNgFBQ @SandeepDadarMNS @dineshdukhande
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 29, 2020
[svt-event title=”सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 2500 पार” date=”29/06/2020,10:48AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 2500 पार, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2529 वर, त्यात 2217 शहरातील रुग्ण तर ग्रामिण भागातील 312 रुग्ण, आतापर्यंत 261 जणांचा मृत्यू, त्यात शहरातील 245 जणाचा तर ग्रामीण भागातील 16 मृतांचा समावेश [/svt-event]
[svt-event title=”नाशिक येवला येथे 9 कोरोनाबाधित रुग्ण ” date=”29/06/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] नाशिक येवला येथे 9 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, येवला येथे आतापर्यंत 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, येवल्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 129 वर, कोरोनावर 80 जणांची मात [/svt-event]
[svt-event title=”रत्नागिरी-मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे MIDC मध्ये कोरोनाचा शिरकाव” date=”29/06/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी-मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे MIDC मध्ये कोरोनाचा शिरकाव, घरडा केमिकलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 6 जणांना कोरोनाची लागण, अधिकारीच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे MIDC मध्ये खळबळ, हाऊसिंग कॉलनी सील [/svt-event]
[svt-event title=”पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन” date=”29/06/2020,10:11AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसचे राज्यव्यापी धरणे आंदोलन, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आंदोलनात सहभागी होणार, अलका टॉकीज चौकात आंदोलन [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”29/06/2020,09:58AM” class=”svt-cd-green” ]