[svt-event title=”माजी ऊर्जामंत्र्यांचा ऊर्जा विभाग आणि महावितरणाला इशारा” date=”01/10/2020,11:02AM” class=”svt-cd-green” ] माजी ऊर्जामंत्र्यांचा ऊर्जा विभाग आणि महावितरणाला इशारा, विद्युत सहाय्यक, शाखा अभियंत्यांचे आदेश 14 दिवसात काढा, नियुक्तीचे आदेश काढले नाही तर 15 ऑक्टोबरला आंदोलन, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऊर्जा विभागाला इशारा, पाच हजार विद्द्युत सहाय्यक, दोन हजार उपकेंद्र सहाय्यकांची नियुक्ती करा, निवड झालेल्या 400 शाखा अभियंत्यांची नियुक्ती करण्याची मागणी, नियुक्ती न केल्यास 15 ऑक्टोबरला नागपुरात आंदोलनाचा इशारा [/svt-event]
[svt-event title=”हेड कॉन्स्टेबलनेच हडपला 16 लाखांचा मुद्देमाल” date=”01/10/2020,10:57AM” class=”svt-cd-green” ] हेड कॉन्स्टेबलनेच हडपला 16 लाखांचा मुद्देमाल, पोलीस स्टेशनमधील जप्तीचा मुद्देमाल गायब, नागपुरातील सक्करदरा पोलीस स्टेशनमधील प्रकार, मालखान्याचा रखवालदार असताना हडपला मुद्देमाल, हेड कॉन्स्टेबल रामचंद्र टाकळखेडेवर अपहाराचा गुन्हा दाखल, गुन्हा दाखल होताच रामचंद्र टाकळखेडे फरार [/svt-event]
[svt-event title=”मुंबई पोलिसांकडून दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना समन्स” date=”01/10/2020,10:50AM” class=”svt-cd-green” ] मुंबई पोलिसांकडून दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना समन्स, अभिनेत्री पायल घोषसोबत लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली कश्यप यांना समन्स, आज वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये हजर हाण्याच सांगितले, 2014 आणि 2015 या काळात कश्यप यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप पायलने केला आहे [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबाद विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे आजपासून काम बंद आंदोलन” date=”01/10/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे आजपासून काम बंद आंदोलन, 24 तारखेपासून सुरू होते लेखणीबंद आंदोलन, लेखणी बंद आंदोलनात तोडगा न निघाल्यामुळे आता कामबंद आंदोलन, विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विद्यापीठाच्या कामकाजावर गंभीर परिणाम, अनेक विद्यापीठांच्या परीक्षाही ढकलल्या पूढे [/svt-event]
[svt-event title=”रत्नागिरीत एलईडी मासेमारीवर बंदी येणार” date=”01/10/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीत एलईडी मासेमारीवर बंदी येणार, एईडी मासेमारी बंदीचा मसुदा लवकरच मंत्रीमंडळापुढे, एलईडी मासेमारी बंदीसाठी कायदा करण्यासाठी मसुदा तयार, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची आमदार योगेश कदम यांची माहिती [/svt-event]
[svt-event title=”मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रोपोलीन गॅसच्या टँकर आणि क्रेनमध्ये भीषण अपघात” date=”01/10/2020,10:24AM” class=”svt-cd-green” ] मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर प्रोपोलीन गॅसच्या टँकर आणि क्रेनमध्ये भीषण अपघात, महामार्गावरील आंबोली येथील घटना, गुजरात कडे जाणारी वाहतूक जाम, महामार्ग वाहनाचा तीन किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा, अपघातात जीवितहानी नाही [/svt-event]
[svt-event title=”चंद्रपुरातील दक्षिण ब्रम्हपुरी क्षेत्रातील जंगलात वाघाच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू” date=”01/10/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपुरातील दक्षिण ब्रम्हपुरी क्षेत्रातील जंगलात वाघाच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू, एकारा वन परिक्षेत्रातील मेंडकी जंगलात घडली घटना, नैतिक संतोष कुथे (10) असं मृत मुलाचे नाव, चिंचघाट रस्त्यावर झुडुपी जंगलात लपून बसलेल्या वाघाच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू, वनपथक घटनास्थळी दाखल [/svt-event]
[svt-event title=”मुंबईतील टोल नाक्यावर दरवाढ” date=”01/10/2020,9:59AM” class=”svt-cd-green” ] आजपासून मुंबईतील टोल नाक्यावर दरवाढ, टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, टोल दरामध्ये 5 ते 25 रुपयांची वाढ, मासिक पासच्या दरातही वाढ, वाहन चालकांची याबाबत नाराजी, रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष पण टोल दरात वाढ, ही तर सावकार वसुली, वाहन धारकांचा आरोप [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”01/10/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ]