[svt-event title=”पुणे जिल्ह्यात गेल्या बारा तासात 296 कोरोना रुग्णांची वाढ” date=”19/07/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात गेल्या बारा तासात 296 कोरोना रुग्णांची वाढ, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 49 हजार 249, तर 1 हजार 282 जणांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू [/svt-event]
[svt-event title=”सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव” date=”19/07/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ]सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव, सेवक चाळीतील दोघांना तर एका अधिकाऱ्याला कोरोनाचा संसर्ग, त्यामुळे विद्यापीठातील चार इमारती सात दिवसांसाठी सील, विद्यापीठात कुणीही अत्यावश्यक कामांशिवाय येऊ नये, शिवाय कर्मचारी, प्राध्यापक, आणि अधिकाऱ्यांनी ऑनलाईन कामांवर भर द्यावा, पुणे विद्यापीठ प्रशासनाचे आवाहन [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यात आज 134 कोरोना रुग्णांची नव्याने वाढ” date=”19/07/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यात आज 134 कोरोना रुग्णांची नव्याने वाढ, एकूण रुग्णांचा आकडा पोहोचला 10538 वर, आतापर्यंत 392 रुग्णांचा मृत्यू, तर 5986 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज, सध्या 4160 रुग्णांवर उपचार सुरू [/svt-event]
[svt-event title=”कोल्हापुरात गोकुळकडून दूध खरेदी दरात कपात” date=”19/07/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात गोकुळकडून दूध खरेदी दरात कपात, गाईच्या दूध खरेदी दरात एक रुपयांची कपात, दर कपातीमुळे उत्पादकांना मोठा फटका, उत्पादकांना दररोज 6 लाखांचा बसणार फटका, गाईच्या दूध खरेदीचा दर असणार 26 रुपये, 21 जुलैला दूध संकलन बंद करण्याचा निर्णय, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे दूध संकलन बंदचा निर्णय [/svt-event]
[svt-event title=”पिंपरी चिंचवडमध्ये ठिक ठिकाणी मटण शॉपच्या बाहेर मोठ्या रांगा” date=”19/07/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी चिंचवडमध्ये ठिक ठिकाणी मटण शॉपच्या बाहेर मोठ्या रांगा, पिंपरी चिंचवडमधील लॉकडाऊन आज काही प्रमाणात शिथिल, उद्यापासून सुरु होणाऱ्या श्रावण महिन्यामुळे मांसाहार प्रेमींनी केली मटण,चिकन दुकानाबाहेर गर्दी, नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळून लावल्या रांगा [/svt-event]
[svt-event title=”VIDEO : टॉप 9 न्यूज | 19 July 2020″ date=”19/07/2020,9:20AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : टॉप 9 न्यूज | 19 July 2020 https://t.co/1pyF8knUIj
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 19, 2020
[svt-event title=”VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 19 July 2020″ date=”19/07/2020,9:19AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 19 July 2020 https://t.co/bNdQFAbXw3
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 19, 2020
[svt-event title=”खेळायला गेलेली मुलगी रडत आल्याने आईची चौकशी, चंद्रपूरमध्ये शेजाऱ्याकडूनच अडीच वर्षांच्या मुलीवर अत्याचार” date=”19/07/2020,9:19AM” class=”svt-cd-green” ]
खेळायला गेलेली मुलगी रडत आल्याने आईची चौकशी, चंद्रपूरमध्ये शेजाऱ्याकडूनच अडीच वर्षांच्या मुलीवर अत्याचारhttps://t.co/8EHDQL7jAs
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 19, 2020
[svt-event title=”VIDEO : महाफास्ट न्यूज 100 | 19 July 2020″ date=”19/07/2020,9:19AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : महाफास्ट न्यूज 100 | 19 July 2020 https://t.co/Kc2WW5iEL7
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 19, 2020
[svt-event title=”VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स” date=”19/07/2020,9:18AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स pic.twitter.com/qiVEyb8KY4
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 19, 2020
[svt-event title=”Rajasthan Updates: ‘टीम पायलट’च्या ठिकाणाचं गूढ वाढलं, बंडखोर आमदार कर्नाटकमध्येही नाही” date=”19/07/2020,9:17AM” class=”svt-cd-green” ]
Rajasthan Updates: ‘टीम पायलट’च्या ठिकाणाचं गूढ वाढलं, बंडखोर आमदार कर्नाटकमध्येही नाहीhttps://t.co/EzLxelU4JN#Rajasthan #SachinPilot
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 19, 2020
[svt-event title=”औरंगाबाद शहरातील संचारबंदी आजपासून शिथिल” date=”19/07/2020,7:54AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद शहरातील संचारबंदी आजपासून शिथिल, शहरातील बाजारपेठही खुली होणार, सम विषम पद्धतीने बाजारपेठ सुरु होणार, व्यापारी आणि दुकानदारांना अँटिजेन टेस्ट करण्यासाठी मुदतवाढ, संचारबंदी शिथिल झाली तरी नियमांचं काटेकोर पालन करण्याचं प्रशासनाचं आवाहन [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात आजपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता” date=”19/07/2020,7:51AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात आजपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता, जीवनाश्यक वस्तू खरेदीला वेळ मिळावा म्हणून सूट, सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत दुकानं खुली राहणार, सोमवारपासून सकाळी 8 ते 12 पर्यंतचीच वेळ असणार, 23 जुलैपर्यंत दारु दुकानं बंदच राहणार, राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन लॉकडाऊनमध्ये शिथिलता, पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती [/svt-event]
[svt-event title=”वसई विरार नालासोपाऱ्यात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचं थैमान” date=”19/07/2020,7:25AM” class=”svt-cd-green” ] वसई विरार नालासोपाऱ्यात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचं थैमान, मागील 24 तासात 5 जणांचा मृत्यू, 13 ते 18 जुलै या 6 दिवसांमध्ये 33 जणांचा कोरोनाने मृत्यू, आजपर्यंत वसई विरार नालासोपारा क्षेत्रात मृत्यूची संख्या 189 वर, दिवसाला 2 ते 5 कोरोना बाधितांचा मृत्यू, कोरोना बाधितांचा मृत्यू रोखण्यात महापालिका यंत्रणा अपयशी, नागरिक आणि प्रशासनात चिंतेचे वातावरण, वसई विरार नालासोपारा क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या 9 हजार 576 वर, 6 हजार 340 जणांची कोरोनावर मात [/svt-event]
[svt-event title=”बीडमधील कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच” date=”19/07/2020,7:23AM” class=”svt-cd-green” ] बीडमधील कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, रात्रीतून 14 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर, बाधितांचा आकडा 330 वर, 175 रुग्णांवर उपचार सुरु, आतापर्यंत 12 रुग्णांचा मृत्यू [/svt-event]
[svt-event title=”लोणावळा परिसरात 7 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा प्रस्ताव” date=”19/07/2020,7:22AM” class=”svt-cd-green” ] लोणावळा परिसरात 7 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा प्रस्ताव, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्यधिकारी रवी पवार यांनी मावळ प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला, लवकरच प्रस्ताव मंजुरीची शक्यता, सोमवारी मध्यरात्रीपासून लोणावळा शहर लॉकडाऊन करण्यात येण्याची शक्यता, गेल्या 2 दिवसात 8 कोरोनाबाधित रुग्ण आढळले [/svt-event]