[svt-event title=”बारामतीत माजी सैनिकांकडून चिनी वस्तूंचे दहन, शहिदांना श्रद्धांजली, चिनी वस्तू न वापरण्याची शपथ” date=”20/06/2020,3:29PM” class=”svt-cd-green” ] बारामती : चीनने गलवान घाटी येथे भारतीय सैनिकावर केलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून बारामतीत माजी सैनिकांकांकडून चिनी वस्तूंचे दहन, यावेळी भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला, चीनच्या निषेधाही घोषणा, यापुढे चिनी वस्तू वापरणार नाही आणि खरेदी करणार नाही अशी शपथ [/svt-event]
[svt-event title=”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडी गावात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी” date=”20/06/2020,3:26PM” class=”svt-cd-green” ] बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी, गावातील पालखी ओटा, ग्रामसचिवालय , प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय, बाजार तल, प्राथमिक शाळा पशुवैदयकीय दवाखाना एसटी स्टँडवर रेशन दुकान या ठिकाणी फवारणी, युवा ग्रामस्थ मिलींद काटे यांनी ब्लोअर ट्रॅक्टर उपलब्ध करुन देत मोफत निर्जंतुकीकरण [/svt-event]
[svt-event title=”कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे द्विशतक, 206 जणांना डिस्चार्ज” date=”20/06/2020,3:14PM” class=”svt-cd-green” ] कराड : कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे द्विशतक, आजच्या 8 रुग्णांसह आत्तापर्यंत एकूण 206 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज, आतापर्यंत सातारा जिह्यात 614 जण कोरोनातून बरे, जिल्ह्यात 151 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु, सातारा जिल्हा शल्य चिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली माहिती [/svt-event]
[svt-event title=”जालन्यात कोरोनाचा 11 वा बळी” date=”20/06/2020,3:10PM” class=”svt-cd-green” ] जालना : जालन्यात कोरोनाचा 11 वा बळी, जालना शहरातील 65 वर्षीय पॉझिटिव्ह रुग्नाचा उपचारा दरम्यान मृत्यू, किडनी, रक्तदाब, डायबेटीस आजराने त्रस्त, आतापर्यंत 11 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, जालन्यात एकूण कोरोना रुग्णाचा आकडा 359 वर, जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांची माहिती [/svt-event]
[svt-event title=”तुकाराम मुंढे यांच्या समर्थानात आता आम आदमी पार्टीही रस्त्यावर” date=”20/06/2020,3:01PM” class=”svt-cd-green” ] नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थानात युवक काँग्रेस सोबतच आता आम आदमी पार्टीही रस्त्यावर, एकीकडे युवक काँग्रेसचं प्रदर्शन, दुसरीकडे आम आदमी पार्टीचं तुकाराम मुंढे आगे बढोच्या घोषणा [/svt-event]
[svt-event title=”जळगाव जिल्हा कोविड रुग्णालयातून पुन्हा एक 80 वर्षीय वृद्ध रुग्ण बेपत्ता” date=”20/06/2020,12:10PM” class=”svt-cd-green” ] जळगाव जिल्हा कोविड रुग्णालयातून पुन्हा एक 80 वर्षीय वृद्ध रुग्ण बेपत्ता, संशयित वार्ड क्रमांक 12 मध्ये दाखल असलेला 80 वर्षीय वृद्ध रुग्णालयातून बेपत्ता, हा वृद्ध संशयित आहे की कोरोनाग्रस्त हे अद्याप अस्पष्ट, सदर 80 वर्षीय वृद्ध पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील असल्याची माहिती, जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला मीसिंग केस दाखल [/svt-event]
[svt-event title=”भाजप नेता राज पुरोहित यांच्या कार्यलयाबाहेर चीन झेंडा आणि चायनिज कंपन्यांचे मोबाईल फोन जाळून विरोध” date=”20/06/2020,12:05PM” class=”svt-cd-green” ] भाजप नेता राज पुरोहित यांच्या कार्यलयाबाहेर चीन झेंडा आणि चायनिज कंपन्यांचे मोबाईल फोन जाळून विरोध, भाजपकडून चीनी वस्तू बॅन करण्यासाठी 70 हजार परिपत्रक छापण्यात येणार आहेत, आजपासून मुंबईच्या सर्व व्यापाऱ्यांना हे परिपत्रक देण्यात येणार आहे [/svt-event]
[svt-event title=” स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद मिटला, राजू शेट्टींच्या वि.प.चा मार्ग मोकळा” date=”20/06/2020,11:53AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Raju Shetty | स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद मिटला, राजू शेट्टींच्या वि.प.चा मार्ग मोकळा https://t.co/O8d1ywzP0Y
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 20, 2020
[svt-event title=” ‘कोरोना रुग्ण दाखल करण्याआधी परवानगी घ्या’, बीएमसीचे खासगी रुग्णालयांना आदेश” date=”20/06/2020,11:52AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : ‘कोरोना रुग्ण दाखल करण्याआधी परवानगी घ्या’, बीएमसीचे खासगी रुग्णालयांना आदेश https://t.co/TUwWKIxoHT
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 20, 2020
[svt-event title=”Nashik Corona | नाशकात सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल, पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच थांबण्याचा सल्ला” date=”20/06/2020,11:50AM” class=”svt-cd-green” ]
नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने महापालिकेचे सर्व हॉस्पिटल हाऊस फुल्ल झाले आहेत. शहरातील एकाही महापालिका रुग्णालयात बेड शिल्लक नाहीhttps://t.co/txB2hnTO4K
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 20, 2020
[svt-event title=”मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर राणाला अमेरिकेत अटक, भारतात आणण्यासाठी हालचालींना वेग” date=”20/06/2020,11:48AM” class=”svt-cd-green” ]
मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर राणाला अमेरिकेत अटक, भारतात आणण्यासाठी हालचालींना वेगhttps://t.co/4OaWou3fOS#MumbaiAttack #America #TahawwurRana
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 20, 2020
[svt-event title=”अमरावतीत कोरोनाचे आणखी पाच नवे रुग्ण” date=”20/06/2020,11:11AM” class=”svt-cd-green” ] अमरावतीत आणखी कोरोनाचे पाच नवे रुग्ण, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 411 कोरोनाबाधित रुग्ण, आतापर्यंत 264 नागरिकांची कोरोनावर मात, कोविड रुग्णालयात 125 रुग्ण घेत आहे उपचार, 17 जणांचा कोरोनाने बळी [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबाद शहरातील हर्सूल कारागृह कोरोनामुक्त” date=”20/06/2020,11:08AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद शहरातील हर्सूल कारागृह कोरोनामुक्त, हर्सूल कारागृहाने जिंकली कोरोना विरोधातली लढाई, हर्सूल कारागृहात आढळले होते 40 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण, रुग्ण आढळल्यानंतर कारागृहाने सतर्कतेने राबवल्या होत्या उपयोजना, कारागृहातील सर्व रुग्ण झाले कोरोनामुक्त, कारागृहात आता एकही कोरोना रुग्ण नाही [/svt-event]
[svt-event title=”नाशिक महापालिकेचे सर्व हॉस्पिटल “हाऊस फुल्ल”” date=”20/06/2020,8:57AM” class=”svt-cd-green” ] नाशिक महापालिकेचे सर्व हॉस्पिटल “हाऊस फुल्ल”, शहरातील एकाही महापालिका रुग्णालयात बेड शिल्लक नाही, पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच थांबण्याचा हॉस्पिटल प्रशासनाकडून सल्ला, हॉट स्पॉट असलेल्या जुने नाशिक परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर घरातच उपचार सुरु, शहरात कोरोना बाधितांचा आकडा 1000 च्या घरात, तर जिल्ह्याचा आकडा 2500 पार [/svt-event]
[svt-event title=”जालन्यात आज नव्याने 6 रुग्णांची वाढ” date=”20/06/2020,8:55AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात आज नव्याने 6 रुग्णांची वाढ, एकूण बाधित रुग्ण संख्या 359 वर, आतापर्यंत एकूण 225 जण कोरोनामुक्त, 10 जणांचा मृत्यू, एकूण ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 124 [/svt-event]
[svt-event title=”मुंबईत पेट्रोल दर 85.64 रुपयांवर” date=”20/06/2020,8:51AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत 19 जूनला पेट्रोल 85.15 रुपये, शनिवारी 85.64 रुपयांवर, डिझेलचे दरही शनिवारी प्रतिलीटर 76.03 वर [/svt-event]
[svt-event title=”दादर परिसरात जोरदार पावसाला सुरुवात” date=”20/06/2020,8:49AM” class=”svt-cd-green” ] दादर परिसरात जोरदार पावसाला सुरुवात, सखल भागात पाणीच पाणी [/svt-event]
[svt-event title=”नागपूर महापालिकेची आज सर्व साधारण सभा” date=”20/06/2020,8:45AM” class=”svt-cd-green” ] नागपूर महापालिकेची आज सर्व साधारण सभा, आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध महापालिका वाद रंगणार, राज्य सरकारने महापालिकेची सभा घेण्याची परवानगी दिल्याने सत्ता पक्षात आनंद, आयुक्तांना घेरण्याची सत्ता पक्षाची तयारी, तर विरोधकांचीही साथ मिळणार असल्याची चर्चा, आम सभा वादळी ठरण्याची शक्यता [/svt-event]
[svt-event title=”स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निर्माण झालेला वाद अखेर मिटला” date=”20/06/2020,8:42AM” class=”svt-cd-green” ] राजू शेट्टी यांच्या विधानपरिषद उमेदवारीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निर्माण झालेला वाद अखेर मिटला, शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी एकसंघ ठेवण्याचा निर्णय, राजू शेट्टी यांच्या बैठकीत नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक याची नाराजी दूर [/svt-event]
[svt-event title=”नागपूरमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येचा पुन्हा एकदा उच्चांक” date=”20/06/2020,8:40AM” class=”svt-cd-green” ] नागपूरमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येचा पुन्हा एकदा उच्चांक, 19 जूनला 63 नवे रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 1205 वर, या महिन्यात चारवेळा रुग्णांचा आकडा 50 वर, आतापर्यंत सर्वाधिक ८६ रुग्णांची नोंद, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 812, तर मृत्यू संख्या 18 [/svt-event]
[svt-event title=”पुणे-मुंबई द्रुतगती मार्गवरील वाहतूक तिपटीने कमी झाल्यामुळे अपघातांचे प्रमाणही पाचपटींनी घटले” date=”20/06/2020,8:32AM” class=”svt-cd-green” ]
लॉकडाऊनमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गवरील वाहतूक तिपटीने कमी झाल्यामुळे अपघातांचे प्रमाणही पाचपटींनी घटलेhttps://t.co/UpFQtphug8
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 20, 2020
[svt-event title=”पुणे महानगरपालिकेत नेहमीच वावर असलेल्या काही नगरसेवकांसह त्यांच्या नातलगांनाही कोरोनाचा संसर्ग” date=”20/06/2020,8:31AM” class=”svt-cd-green” ]
पुणे महानगरपालिकेत नेहमीच वावर असलेल्या काही नगरसेवकांसह त्यांच्या नातलगांनाही कोरोनाचा संसर्गhttps://t.co/s92QGgNc8x#Pune #PMC #CoronaUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 20, 2020