[svt-event title=”औरंगाबाद शहरात आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण” date=”26/04/2020,8:43PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद शहरात आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, औरंगाबादच्या ग्रामीण भागातही करोनाची लागण सुरु, दौलताबाद येथील 53 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग, औरंगाबाद शहरातील 39 वर्षीय महिलेलाही कोरोनाची बाधा, औरंगाबाद शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 53 वर [/svt-event]
[svt-event title=”मालेगावच्या मृत कोरोनाबाधिताच्या संपर्कातील 12 जण निगेटिव्ह” date=”26/04/2020,9:25AM” class=”svt-cd-green” ] बारामती : मालेगावच्या मृत कोरोनाबाधिताच्या संपर्कातील 12 जण निगेटिव्ह, किडनीच्या उपचारासाठी पुण्यात असलेल्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू, पुण्यात उपचारादरम्यानच कोरोनाची लागण, संबंधित कुटुंबीय आणि संपर्कातील 12 लोकांची तपासणी, रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने माळेगावकरांना दिलासा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांची माहिती [/svt-event]
[svt-event title=”नागपुरात घरगुती कारणावरुन पित्याची हत्या” date=”26/04/2020,9:20AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूरात मुलाकडून बापाची हत्या, हुडकेश्वर भागातील विघ्नहर्तानगर येथील घटना, 55 वर्षीय विजय पिल्लेवान असं मृतकाचं तर 25 वर्षीय विक्रांत पिल्लेवान असं आरोपी मुलाचं नाव, घरगुती कारणावरून हत्या केल्याची माहिती, मुलाला अटक [/svt-event]
[svt-event title=”मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना घरी जाण्याची परवानगी द्या, भास्कर जाधव यांची मागणी” date=”26/04/2020,9:31AM” class=”svt-cd-green” ]
मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना घरी जाण्याची परवानगी द्या, भास्कर जाधव यांची मागणीhttps://t.co/5APLqAn5Cx #maharashtralockdown #mumbailockdown #konkan @Bhaskarjadhav7
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 26, 2020
[svt-event title=”ससून रुग्णालयातील परिचारिका आणि डॉक्टरांचे कामाचे दिवस 14 ऐवजी सात करावे” date=”26/04/2020,9:19AM” class=”svt-cd-green” ] पुणे : ससून रुग्णालयातील परिचारिका आणि डॉक्टरांचे कामाचे दिवस 14 ऐवजी सात करावे, निवासी डॉक्टर आणि परिचारिकांची मागणी, सध्या सलग 14 दिवस कोविड रुग्णालयात काम करावे लागणार आहे, त्यानंतर पुढील 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल, परिणामी, शारीरिक आणि मानसिक ताण वाढू शकतो, त्यामुळे कामाचे दिवस सातच करावेत, अशी निवासी डॉक्टर आणि पारीचारिकांची मागणी [/svt-event]
[svt-event title=”वर्ध्यात रेड झोनमधून जिल्ह्यात येणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल” date=”26/04/2020,9:19AM” class=”svt-cd-green” ] वर्धा : रेड झोनमधून जिल्ह्यात येणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल, एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल, दोन दुचाकीने वर्धेच्या देवळीत प्रवेश, देवळी पोलिसात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल, पाचही लोकांना केले वर्धेच्या विलगीकरण कक्षात दाखल, जिल्ह्यात एकही कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण नाही, जिल्ह्याच्या सीमा बंद असतानाही जिल्ह्यात कोरोना प्रभावित भागातून प्रवास [/svt-event]
[svt-event title=”जालना जिल्हा कोरोनामुक्त, कोरोनाबाधित दोन्ही महिलांचे अहवाल निगेटिव्ह” date=”26/04/2020,9:29AM” class=”svt-cd-green” ]
Corona : जालना जिल्हा कोरोनामुक्त, कोरोनाबाधित दोन्ही महिलांचे अहवाल निगेटिव्हhttps://t.co/nQn8OrvWz7#CoronaInMaharashtra #CoronafreeJalna
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 26, 2020
[svt-event title=”कसारा येथील शिवाजी नगर सील” date=”26/04/2020,9:16AM” class=”svt-cd-green” ] शहापूर : कसारा येथील शिवाजी नगर सील, कसारा येथील 14 जण तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या ताब्यात, टिटवाळा येथे राहत असलेली एक महिला 6 दिवसांपूर्वी कसारा येथे आली होती, ती महिला कोरोना पॉझिटिव्ह, तिच्या संपर्कात आलेल्या 14 लोकांना स्वॅब टेस्टसाठी घेतले ताब्यात [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह बुलेटीन” date=”26/04/2020,9:22AM” class=”svt-cd-green” ]
[svt-event title=”ससून रुग्णालयाच्या आवारातील कोविड रुग्णालय दहा दिवसात फुल्ल” date=”26/04/2020,9:06AM” class=”svt-cd-green” ] पुणे : ससून रुग्णालयाच्या आवारात असलेले कोविड रुग्णालय दहा दिवसात फुल्ल, त्यामुळे तेथील रुग्ण अन्यत्र हलविले जात आहेत, तिथे सध्या केवळ 113 रुग्ण असून त्यापैकी ३31 रुग्णांची प्रकृती गंभीर, तर 33 रुग्ण सणस मैदान येथील विलगीकरण कक्षात हलविण्यात आलेत
पुण्यातील कोविड रुग्णालय दहा दिवसात फुल्ल, रुग्णांना अन्यत्र हलवण्याची वेळhttps://t.co/6Y2wz10GMa #Pune #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 26, 2020
[svt-event title=”मुंबईत ऑन ड्युटी पोलीस शिपायाचा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह” date=”26/04/2020,9:01AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : ऑन ड्युटी असलेल्या पोलीस शिपायाचा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, 21 तारखेला ड्युटीवर असताना ताप आणि अंगदुखीचा त्रास, काल आलेल्या कोरोना टेस्ट रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह, रुग्णालयात उपचार सुरु [/svt-event]
[svt-event title=”अमरावतीत आणखी एक कोरोना रुग्ण, आकडा 20 वर” date=”26/04/2020,8:59AM” class=”svt-cd-green” ] अमरावती : अमरावती जिल्ह्यात आणखी एका कोरोना रुग्णाची वाढ, नांदूरा पिंगळाई गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, कोरोनाबधितांची संख्या 20 वर, कोरोनाचा ग्रामीण भागातही शिरकाव, शहरात 19 तर ग्रामीणमध्ये एक कोरोनाचा रुग्ण, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू [/svt-event]