LIVE | 10 हजार कोटींच्या पॅकेजमध्ये विदर्भातील सोयाबीन शेतकऱ्यांनाही मदत : विजय वडेट्टीवार

| Updated on: Nov 07, 2020 | 10:41 AM

महाराष्ट्र आणि देशातील महत्त्वाच्या सर्व बातम्या आणि दिवसभरातील लेटेस्ट अपटेड फक्त एका क्लिकवर

LIVE | 10 हजार कोटींच्या पॅकेजमध्ये विदर्भातील सोयाबीन शेतकऱ्यांनाही मदत : विजय वडेट्टीवार
Follow us on

 

[svt-event title=”मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरु” date=”07/11/2020,10:06AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरु, भाजपचे शिरीष बोराळकर आणि प्रवीण घुगे यांच्यात रस्सीखेच सुरु, तिकिटासाठी माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचीही स्पर्धेत उडी, भाजप मध्ये पदवीधरचे तिकीट कुणाला मिळणारं यावरून उत्सुकता, तीनही उमेदवारांकडून जोरदार लॉबिंग सुरू, भाजप पक्षश्रेष्ठींचं मात्र अजूनही तोंडावर बोट, आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत आता उभारणार गगनचुंबी इमारती, पंधरा मजली इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा” date=”07/11/2020,9:53AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबादेत आता उभारणार गगनचुंबी इमारती, पंधरा मजली इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा, लवकरच 22 मजली इमारतींनाही मिळणार परवानगी, महापालिका आणि क्रेडाईच्या बैठकीत झाला महत्वपूर्ण निर्णय, गगनचुंबी इमारतींसाठी समिती गठीत करण्याचा निर्णय, यापूर्वी अटी आणि शर्तींवर फक्त 11 मजल्यापर्यंत मिळायची परवानगी, पण आता 22 मजल्यापर्यंत परवानगी मिळाल्यामुळे औरंगाबाद घेणार गगन भरारी [/svt-event]

[svt-event title=”शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असल्याचे चित्र, पुण्यातील सर्वात मोठे कोव्हिड सेंटर बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय” date=”07/11/2020,9:50AM” class=”svt-cd-green” ] पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र, पुणे महापालिकेने पुण्यातील सर्वात मोठे कोव्हिड सेंटर बंद करण्याचा निर्णय, पुणे शहरातील साडे तीन हजार रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता असलेल्या विमाननगर येथील कोव्हिड सेंटर केलं बंद, कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने रुग्णालयांमधील खाटा रिकाम्या [/svt-event]

[svt-event title=”10 हजार कोटींच्या पॅकेजमध्ये विदर्भातील सोयाबीन शेतकऱ्यांनाही मदत : विजय वडेट्टीवार” date=”07/11/2020,8:01AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : ‘10 हजार कोटींच्या पॅकेजमध्ये विदर्भातील सोयाबीन शेतकऱ्यांनाही मदत’, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती, सोयाबीन उत्पादकांना दोन हेक्टरपर्यंत मिळणार मदत, कीड-रोगामुळे विदर्भात 80 टक्के सोयाबीनचं नुकसान, सोयाबीनच्या नुकसानीमुळे विदर्भातला शेतकरी हवालदील, दिवाळीपूर्वी मदत मिळणार असल्याची वडेट्टीवार यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात हिंगण्यातील एलपीके-9 हॅाटेल जमिनदोस्त, पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई” date=”07/11/2020,8:01AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : हिंगण्यातील एलपीके-9 हॅाटेल जमिनदोस्त, आंबेकर, साहिल सय्यदच्या बंगल्यानंतर अवैध बांधकाम तोडण्याची मोठी कारवाई, नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई, हॅाटेलमध्ये गैरकायदा मंडळींची वर्दळ असल्याची पोलिसांची माहिती, कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ, अतिक्रमण असल्यामुळे केली कारवाई [/svt-event]

[svt-event title=”मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर ते मंत्रालय निघणार पायी दिंडी” date=”07/11/2020,8:01AM” class=”svt-cd-green” ] पंढरपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर ते मंत्रालय निघणार पायी दिंडी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आक्रोश मोर्चाचं आयोजन, श्रीक्षेत्र नामदेव पायरीवरुन सकाळी अकराच्या सुमारास निघणारे आक्रोश मोर्चात सामील होण्याचं आयोजकांनी केले आहे आवाहन [/svt-event]

[svt-event title=”जलसंपदा मंत्री जयंत पाटील दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर” date=”07/11/2020,8:01AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर, आज रत्नागिरी जिल्ह्याचा तर उद्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात पक्ष बांधणीचा घेणार आढावा, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील राष्ट्रवादीतील कार्यकत्यांशी साधणार संवाद, शिवसेनेच्या बालेकिल्यात राष्ट्रवादीची रणनीती काय असणार याकडे लक्ष्य, सायंकाळी साधणार पत्रकारांशी संवाद [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे, बरे होण्याचे प्रमाण 95 टक्यांवर” date=”07/11/2020,8:00AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे, बरे होण्याचे प्रमाण 95 टक्यांवर, उपचाराखालील कोरोना रुग्ण केवळ 76, मंडणगड, गुहागर, चिपळूण, लांजा आणि राजापुरात 24 तासात एकही रुग्ण नाही, गेल्या 24 तासात केवळ 8 रुग्ण पॉझिटिव्ह, 8 हजार 506 रुग्णांपैकी 8 हजार 25 रुग्ण बरे होवून घरी परतले [/svt-event]

[svt-event title=”‘नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्या’, नागपूर जिल्ह्यातील भाजप आमदारांची मागणी” date=”07/11/2020,7:30AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : ‘नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्या’, नागपूर जिल्ह्यातील भाजप आमदारांची मागणी, कृष्णा खोपडे, समिर मेघे, मोहन मते, प्रवीण दटकेंची मागणी, कोरोनाची खबरदारी घेऊन अधिवेशन नागपुरात घेण्याची मागणी, मुंबईत अधिवेशन घेण्याच्या हालचालीमुळे भाजप आमदारांची नाराजी, कोरोनामुळे काँग्रेस आमदार विकास ठाकरेंनी अधिवेशन नागपुरात न घेण्याची केली होती मागणी [/svt-event]

[svt-event date=”07/11/2020,8:02AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]