LIVE | चरस तस्करी प्रकरणातील गुन्हेगाराची औरंगाबादेत मिरवणूक, बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार

| Updated on: Dec 07, 2020 | 12:19 PM

महाराष्ट्र आणि देशातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

LIVE |  चरस तस्करी प्रकरणातील गुन्हेगाराची औरंगाबादेत मिरवणूक, बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार
Follow us on

[svt-event title=”औरंगाबाद मतमोजणी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा, वंचित बहुजन आघाडीने घेतला आक्षेप” date=”03/12/2020,10:56AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबाद मतमोजणी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा, वंचित बहुजन आघाडीने घेतला आक्षेप, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नसल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं निवेदन, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नसल्याचा वंचित आघाडीचा आरोप [/svt-event]

[svt-event title=” चरस तस्करी प्रकरणातील गुन्हेगाराची औरंगाबादेत मिरवणूक, बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार” date=”03/12/2020,10:49AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : चरस तस्करी प्रकरणातील गुन्हेगाराची औरंगाबादेत मिरवणूक, जामिनावर सुटताच गुन्हेगाराच्या पंटरने काढली मिरवणूक, मिरवणुकीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल, जमावबंदी लागू असतानाही गुन्हेगाराने काढली मिरवणूक, बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार, अकबर अली असे चरस तस्कर गुन्हेगाराचे नाव [/svt-event]

[svt-event title=”मराठवाडा पदवीधर निवडणुकीची आज मतमोजणी, 11 कलेक्टरसह 290 कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नियुक्ती” date=”03/12/2020,8:03AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीची आज मतमोजणी, कलाग्राम समोरील केंद्रात मतमोजणी, 11 कलेक्टरसह 290 कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नियुक्ती, सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार मतमोजणी, 2 लाख 40 हजार 649 मतपत्रिकांची होणार मतमोजणी, मराठवाडा पदवीधरसाठी 35 उमेदवार आहेत रिंगणात, पदविधरांचा कोण होणार आमदार आज होणार फैसला, भाजपचे शिरीष बोराळकर आणि महाआघाडीचे सतिष चव्हाण यांच्यात होती खरी लढत [/svt-event]

[svt-event title=”बालेवाडी येथील स्टेडियममध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण, पदवीधर साठी 112 आणि शिक्षक मतदार साठी 42 टेबल सज्ज” date=”03/12/2020,7:55AM” class=”svt-cd-green” ] पुणे : बालेवाडी येथील स्टेडियममध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण, पदवीधर साठी 112 आणि शिक्षक मतदार साठी 42 टेबल, मतमोजणी केंद्रावर पदवीधर मतदारसंघासाठी 18 हॉल, तर शिक्षक मतदारसाठी 6 हॉल, पदवीधरसाठी 126 पर्यवेक्षक, 252 सहायक आणि 126 शिपायांची नेमणूक, ‘शिक्षक मतदार’साठी 42 पर्यवेक्षक, 84 सहायक आणि 42 शिपायांची नियुक्ती, 450 पोलिसांचा बंदोबस्त [/svt-event]

[svt-event title=”नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, 19 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला” date=”03/12/2020,7:40AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात, नागपूर मतदारसंघात 64.38 टक्के मतदान, 19 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला, भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात थेट लढत, नागपूर विभागीय क्रीडा संकुलात चार हॉलमध्ये, 28 टेबलवर मतमोजणी [/svt-event]

[svt-event date=”03/12/2020,7:20AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]