Photo : अभिनेत्री स्पृहा जोशीचं मॉर्निंग फोटोशूट, पाहा फोटो

| Updated on: Dec 13, 2020 | 4:39 PM

अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Morning photoshoot of actress Spruha Joshi, Pictures on Social Media)

1 / 5
अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सध्या ती नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

2 / 5
आता तिनं 'Happy Sunday, start the day right with a smile ??'असं कॅप्शन देत साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
मराठमोळी स्पृहा जोशी उत्तम अभिनेत्री आणि सुत्रसंचालक तर आहेच मात्र सोबतच ती उत्तम कवयित्रीसुद्धा आहे.

4 / 5
तिच्या कवितांनी ती सगळ्यांना भूरळ पाडत असते. तिने सादर केलेल्या कवितांचे अनेक चाहते आहेत.

5 / 5
तिचं एक स्वत:चं युट्यूब चॅनल ही आहे ती या चॅनलच्या माध्यमातून चाहत्यांसाठी स्वत:च्या आणि नामवंत कविंच्या कविता सादर करत असते. सोबतच ती या चॅनलवरुन चाहत्यांशी संवादही साधत असते.