PHOTO : दादरच्या शिवाजी पार्कात पुन्हा सर्पदर्शन, परिसरात भितीचे वातावरण
शिवाजी पार्क जिमाखान्याच्या मागच्या झुडुपात हा साप दडून बसला होता. हा साप बिनविषारी जातीचा रॅटस्नेक आहे. (Mumbai Dadar Shivaji Park Sneak peak)
-
-
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सर्पदर्शन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज पुन्हा शिवाजी पार्क जिमखाना परिसरात साप आढळून आला.
-
-
शिवाजी पार्क जिमाखान्याच्या मागच्या झुडुपात हा साप दडून बसला होता. हा साप बिनविषारी जातीचा रॅटस्नेक आहे.
-
-
काही स्थानिकांनी हा साप पाहिल्यानंतर सर्पमित्राला बोलवण्यात आले. त्यानंतर सर्पमित्राने त्याला झुडुपात शोधत रेस्क्यू करण्यात आलं.
-
-
यानंतर नागरिकांना सुटकेचा नि:श्वास सोडला.
-
-
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पार्कमध्ये सापांचा सुळसुळाट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळ आणि बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेतही काही दिवसांपूर्वी सर्पदर्शन झालं होत.
-
-
त्यावेळीही सर्पमित्रांना बोलवून सापाची सुटका करण्यात आली होती.
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो