PHOTO : मुंबई-बंगळुरु आमने-सामने, मुंबईला सुपरओव्हरमधील पराभवाची परतफेड करण्याची संधी
यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील 48 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये शेख झायेद स्टेडियम, अबुधाबी येथे होणार आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. बंगळुरुचा चेन्नईकडून झालेल्या पराभवानंतरचा हा पहिला सामना आहे.