PHOTO | ‘कोरोना’विषयी जनजागृतीसाठी मुंबईतील रस्त्यावर अनोखा संदेश

| Updated on: Apr 03, 2020 | 11:18 AM

कांदिवली पूर्वेकडील ठाकूर कॉम्प्लेक्सच्या रस्त्यावर एक 'कोरोना'विषयी मेसेज नागरिकांसाठी लिहिण्यात आला आहे.

1 / 4
'कोरोना'शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

2 / 4
या काळात केवळ जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठीच सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा आहे.

3 / 4
मुंबईतील कांदिवली पूर्वेकडील ठाकूर कॉम्प्लेक्सच्या रस्त्यावर एक आगळा-वेगळा मेसेज नागरिकांसाठी लिहिण्यात आला आहे.

4 / 4
(को)कोणीही (रो)रोडवर उतरायचं (ना) नाही- असं लिहून 'कोरोना'विषयी जनजागृती केली जात आहे