PHOTO : मुंबई मेट्रो 3 चे 80 टक्के भुयारीकरण पूर्ण
मुंबई मेट्रो 3 चे 80 टक्के भुयारीकरण पूर्ण झाले (Mumbai metro three) आहे. त्यामुळे आता इतर कामांना गती येणार आहे. वर्षा अखेरीपर्यत मुंबई मेट्रोचा आणखी एक मार्ग खुला होण्याची शक्यता (Mumbai metro three) आहे.