PHOTO : नागपुरातील अनोखं पोलीस स्टेशन, निसर्गाच्या सानिध्यात कारभार
कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना नागपुरातील कोराडी पोलिसांनी चक्क 550 झाडांची लागवड केली आहे. (Nagpur Police Plant 550 Trees for Garden)
-
-
कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना नागपुरातील कोराडी पोलिसांनी चक्क 550 झाडांची लागवड केली आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनच्या आवारातचं सुंदर गार्डन साकारण्यात आलं आहे.
-
-
या बागेत फळं, फुलं, भाजीपाला आणि शोभीवंत झाडांचे अनेक प्रकार आहेत.
-
-
तणावमुक्त काम करता यावं आणि निसर्गरम्य वातावरणात पोलीस स्टेशनचा कारभार चालावा, म्हणून हे गार्डन साकारण्यात आलं आहे.
-
-
या गार्डनमधील झाडांच्या सावलीतच पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस निरीक्षक काम करतात