PHOTO : नवी मुंबईत दिव्यांगांकरिता राज्यातील पहिले कोव्हिड रुग्णालय
नवी मुंबई महानगरपालिका आणि खाजगी संस्थेच्या सहकार्याने दिव्यांगांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरु करण्यात आलं (Navi Mumbai Covid Hospital for divyang) आहे.
-
-
नवी मुंबईत दिव्यांगांकरिता राज्यातील पहिले कोव्हिड रुग्णालय उभारण्यात आले आहे.
-
-
नवी मुंबई महानगरपालिका आणि खाजगी संस्थेच्या सहकार्याने हे स्वतंत्र रुग्णालय सुरु केलं आहे.
-
-
सीवूडमधील न्यूरोजन ब्रेन अँड स्पाईन इन्स्टिट्यूट रुग्णालयात दिव्यांगासाठी 25 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
-
-
शरीराने कमजोर असलेल्या दिव्यांगाना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्यासाठी हे रुग्णालय उभारण्यात आलं आहे.
-
-
दिव्यागांना सोयीचे वापरण्यात येणारं स्वच्छता गृहाची सोय करण्यात आली आहे.
-
-
दिव्यांगांसाठी उभारलेले महाराष्ट्रातील हे पहिलं कोव्हिड 19 हॉस्पिटल आहे.