Pune Corona | पुणे विभागात कोरोना रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पार

| Updated on: May 15, 2020 | 8:08 PM

पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पार पोहोचली आहे. सध्या पुणे विभागात 4 हजार 20 कोरोनाचे रुग्ण आहेत.

Pune Corona | पुणे विभागात कोरोना रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पार
Follow us on

पुणे : पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजारांच्या (Pune Corona Cases Update) पार पोहोचली आहे. सध्या पुणे विभागात 4 हजार 20 कोरोनाचे रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण 210 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 145 रुग्ण गंभीर आहेत. पुणे विभागातील 1 हजार 886 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले (Pune Corona Cases Update) आहेत.

पुणे – जिल्ह्यात सध्या 3 हजार 490 कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनाबाधित 1 हजार 702 रुग्ण बरे झाले आहेत. ॲक्टीव कोरोना रुग्ण संख्या 1 हजार 603 आहे. कोरोनाबाधित एकूण 185 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 133 कोरोना रुग्ण गंभीर आहेत.

सातारा – जिल्हयातील 125 कोरोनाबाधित रुग्ण असून 35 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 88 आहे. तर साताऱ्यात आतापर्यंत 2 रुग्णांचा मृत्यू (Pune Corona Cases Update) झाला आहे.

सोलापूर – जिल्ह्यात 336 कोरोनाबाधित रुग्ण असून 110 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 205 आहे. कोरोनाबाधित एकूण 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली – जिल्ह्यात 43 कोरोनाबाधित रुग्ण असून 29 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 आहे. तर एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर – जिल्ह्यात सध्या 26 कोरोनाबाधित रुग्ण असून 10 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर अॅक्टीव रुग्ण संख्या 15 आहे. कोरोनाबाधित एका रुग्णाचा मृत्यू (Pune Corona Cases Update) झाला आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात ‘कोरोना’ संशयिताची आत्महत्या, रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने तिसऱ्या मजल्यावरुन उडी

Pimpari Lockdown | पिंपरी-चिंचवडमध्ये 33 टक्के कामगारांच्या उपस्थितीत उद्योग सुरु करण्यास परवानगी

पुण्यात घरपोच दारु विक्रीला परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर

Pune Corona Discharge | पुण्यात कोरोनाबाधित डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या वाढली, 12 दिवसात 937 जणांना डिस्चार्ज‬