Rafale In India | देशाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या राफेल विमानाचे खास फोटो
शत्रूंच्या मनात धडकी भरवणारा राफेल विमानांचा ताफा बुधवारी (29 जुलै) भारताच्या अंबाला एअरबेस येथे दाखल (Rafale In India) झाला.
-
-
शत्रूंच्या मनात धडकी भरवणारा राफेल विमानांचा ताफा आज (29 जुलै) भारताच्या अंबाला एअरबेस येथे दाखल झाला.
-
-
यात पाच राफेल विमानांचा समावेश आहे.
-
-
या विमानांमुळे भारतीय वायुदलाला प्रचंड मोठी शक्ती मिळणार आहे.
-
-
भारतीय वैमानिकांनी या विमानांचे सारथ्य केले
-
-
या पाच राफेल विमानांनी सोमवारी (27 जुलै) फ्रान्सच्या मेरिनैक येथून उड्डाण घेतलं होतं.
-
-
राफेल विमानांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.
-
-
राफेल एक असं लढाऊ विमान आहे जो एक मिनिटात 60 हजार फूट उंच झेप घेऊ शकतो.
-
-
राफेलची मारक क्षमता ही जवळपास 3700 किलोमीटर इतकी आहे.
-
-
हे लढाऊ विमान 2200 ते 2500 किलोमीटर प्रतितास या वेगाने उडू शकतो.
-
-
यामध्ये मिटीअर मिसाईल आणि इस्त्राईल प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.