बीड, लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, झाडं उन्मळून पडली

| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नागपूर, वाशीम या भागात दुपारपासून ढगाळ वातावरण आहे. त्यातच बीड आणि लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि शिरुर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे झाडं रस्त्यावर उन्मळून पडली आहेत. शिवाय यामुळे आंब्याच्या बागांनाही फटका बसलाय. लातूर शहरासह उदगीर तालुक्यातील विविध भागात […]

बीड, लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, झाडं उन्मळून पडली
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि शिरुर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे झाडं रस्त्यावर उन्मळून पडली आहेत. शिवाय यामुळे आंब्याच्या बागांनाही फटका बसलाय.
Follow us on