Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी मुक्ताईनगरमध्ये सकल मराठा समाजाचे ढोल बजाओ आंदोलन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुक्ताईनगर येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं शहरात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर व खासदार रक्षा खडसे यांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन करत आमदारांना व खासदारांना निवेदन देण्यात आले. (Sakal Maratha Samaj Protest at Muktainagar)