PHOTO : इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकरांचा 350 फूट उंचीचा पुतळा, शिवसेना खासदाराकडून पाहणी

| Updated on: Sep 19, 2020 | 10:05 AM

दादरच्या इंदूमिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे. (Indu Mill Dr Babasaheb Ambedkar Statue Photo)

PHOTO :  इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकरांचा 350 फूट उंचीचा पुतळा, शिवसेना खासदाराकडून पाहणी
Follow us on