बऱ्याचदा अनेक उपाय (remedy) करूनही आर्थिक संकटं (financial crices) कायम असतात. प्रत्येकाच्या आर्थिक समस्येला (financial crices) वेगवेगळी करणे असू शकतात, मात्र हिंदू धर्मात यावर यावर काही उपाय
( get rid out) सुचविले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया. हिंदू धर्मानुसार आठवड्यातला प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. त्याचप्रमाणे गुरुवार हा भगवान विष्णूला तसेच देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी लक्ष्मीची पूजा आणि तिचे स्मरण केल्याने जातकावर लक्ष्मी प्रसन्न राहते. याशिवाय शुक्रवार हा महालक्ष्मीचाही दिवस आहे. मान्यतेनुसार आठवड्यातील या दोन दिवशी भगवान विष्णूसोबत महालक्ष्मीची पूजा केल्याने सुख-समृद्धी मिळते. यासोबतच कुटुंबात आनंदाचे वातावरण असते. आर्थिक संकटातून बाहेर निघण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारी कोणते उपाय केल्याने लाभ मिळेल, याबद्दल जाणून घेऊया.
जाणून घ्या उपाय
(वर दिलेली माहिती ही धार्मिक दृष्टिकोनातून दिलेली आहे. अंधश्रद्धा पररविण्याचा कुठलाही उद्देश नाही)