पंजाबमधील भाजपचे नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेते सनी देओल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. (फोटो : राजेश वराडकर) सनी देओल यांनी लोकसभेपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. गुरदासपूरमधील त्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा पराभव करत विजय मिळवला.