PHOTO: मसाजरमध्ये लपवलेला सिंथेटिक ड्रग्जचा मोठा साठा जप्त
गेल्या काही वर्षांमध्ये झाडांपासून तयार होणाऱ्या हेरॉईन, अफू आणि कोकेन या पारंपरिक ड्रग्जपेक्षा सिंथेटिक ड्रग्जची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. | synthetic drugs
-
-
कर्नाटकच्या बंगळुरू येथे गुरुवारी पोलिसांनी सिंथेटिक ड्रग्जचा synthetic drugs मोठा साठा जप्त केला.
-
-
एका पार्सलच्या आतमध्ये असलेल्या मसाजरमध्ये सिंथेटिक ड्रग्जच्या या गोळ्या दडवून ठेवण्यात आल्या होत्या.
-
-
कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या सिंथेटिक ड्रग्जची किंमत synthetic drugs जवळपास सव्वा कोटी इतकी आहे.
-
-
सिंथेटिक ड्रग्ज हे प्रयोगशाळेत रसायनांवर प्रक्रिया करुन तयार केले जाते.
-
-
पार्टी सर्किट किंवा रेव्ह पार्टीजमध्ये सिंथेटिक ड्रग्जला मोठी मागणी असते.
-
-
गेल्या काही वर्षांमध्ये झाडांपासून तयार होणाऱ्या हेरॉईन, अफू आणि कोकेन या पारंपरिक ड्रग्जपेक्षा सिंथेटिक ड्रग्जची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे.