सुशांतने केले तेच करण्याचा विचार… आईच्या कुशीत रडला, त्या शब्दांनी उघडले अभिनेत्याचे डोळे

| Updated on: Feb 24, 2024 | 10:44 PM

मी माझ्या आयुष्यात अंधाराच्या काठावर होतो. जेव्हा तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात एकाच वेळी सर्व काही चुकीचे होऊ लागते तेव्हा असे घडते.

1 / 8
विवेक ओबेरॉय हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या आयुष्यातील एका टप्प्याबद्दल सांगितले.

2 / 8
एक काळ असा होता की तो खूप काळजीत होता. अशावेळी त्याच्या मनात सुशांत सिंग राजपूतप्रमाणे स्वतःचा जीव घेण्याचा विचार आला होता.

3 / 8
त्यावेळी मी माझ्या आयुष्यात अंधाराच्या काठावर होतो. जेव्हा तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात एकाच वेळी सर्व काही चुकीचे होऊ लागते तेव्हा असे घडते असे विवेक म्हणाला.

4 / 8
या कठीण काळात तो आईकडे आधारासाठी गेला. आईच्या कुशीत डोकं ठेवून खूप रडला. आयुष्याबद्दल त्याने खूप तक्रार केली.

5 / 8
तो 30 - 40 मिनिटे आईच्या कुशीत डोके ठेवून रडत राहिला. आई ती शांत होण्याची वाट पाहत राहिली.

6 / 8
तो शांत झाल्यावर आई म्हणाली, 'बेटा, जेव्हा तुला पुरस्कार, कौतुक, प्रेम मिळत होते, तेव्हा तू देवाला 'मी का?' असे का नाही विचारले?

7 / 8
आईच्या या शब्दांनी विवेक ओबेरॉयचे डोळे उघडले. त्याला समजले की तो कठीण टप्पा, वेदनादायक दिवस निघून जातील.

8 / 8
या कठीण दिवसांमध्ये त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत होते. त्यांनी त्यांना धीर दिला.