मुंबई : गल्लीपासून-दिल्लीपर्यंत, खेळाच्या मैदानापासून ते बॉलिवूडच्या सेटपर्यंत सर्व बातम्यांचं परिपूर्ण पॅकेज TOP 9 या एकाच बुलेटिनमध्ये तुम्ही टीव्ही 9 मराठीवर पाहू शकता. (TOP 9 News)
देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क असलेल्या टीव्ही 9 वर तुम्हाला ब्रेकिंग बातम्या सविस्तरपणे पाहता येतात. आता TOP 9 न्यूज बुलेटिनमध्ये दररोज सकाळी 7.56 वाजता आणि रात्री 8.56 वाजता, तुम्ही लोकल टू ग्लोबल बातम्या पाहू शकाल.
यामध्ये गल्लीपासून दिल्लीचं राजकारण तर असेलच, शिवाय कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, गावखेडी अशा सर्व क्षेत्रातील बातम्या पाहता येतील. खेळाचं मैदान ते प्रत्यक्ष रणांगण, दिवसभरातील प्रत्येक अपडेट, प्रत्येक बातमी थोडक्यात आणि थेट तुम्ही टॉप 9 या बुलेटिनमध्ये पाहू शकाल.
एका बुलेटिनमध्ये प्रत्येक बातमी, देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्कवर, पाहा दररोज सकाळी 7.56 आणि रात्री 8.56 वाजता #NewsTOP9 टीव्ही 9 मराठीवर
(TOP 9 News)