नाशिक – उत्तर महाराष्ट्रात आयकर खात्याचं सर्च ऑपरेशन, नाशिक,धुळे,जळगाव या 3 जिल्ह्यातील 81 हॉस्पिटलमध्ये सर्च ऑपरेशन, करोडोंच्या नोंदी संशयास्पद
भारतीय सिनेनिर्माते गुणीत मोगां यांच्या ‘पिरेड. एण्ड ऑफ सेन्टेन्स’ या डॉक्युमेंटरीला ऑस्कर
पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीची हत्या #Pune https://t.co/NqigdSYsvR
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 25, 2019
सैन्य भरतीदरम्यान गोंधळ, पोलीस आणि भरतीसाठी आलेल्या युवकांमध्ये बाचाबाची, तरुणांवर पोलिसांचा लाठीमार, 109 इन्फंर्ट्री बटालियनसाठी भरती,
भरतीसाठी टेंबलाई हिल जवळ हजारो युवकांची गर्दी
रिक्षा उलटल्याने सहा प्रवासी जखमी, शेगावहून परतताना बाळापूर ते शेगाव मार्गावरील जवळा गावाजवळ दुर्घटना
बुमराहने मॅच आणली, उमेश यादवने घालवली!https://t.co/lsvo4nx7SI
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 25, 2019