[svt-event title=”दाऊदच्या पुतण्याला मुंबईत अटक, खंडणीविरोधी पथकाची कारवाई” date=”18/07/2019,11:58AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: दाऊदच्या पुतण्याला मुंबईत अटक, खंडणीविरोधी पथकाची कारवाई, रिजवान इकबाल कासकर असं आरोपीचं नावhttps://t.co/PXbmIaoSCq#Mumbai pic.twitter.com/CcvaIlNL7n
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 18, 2019
[svt-event title=”पावसाचा खंड आणि दुष्काळाच्या संकटामुळे विदर्भात 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या” date=”18/07/2019,7:20AM” class=”svt-cd-green” ] पावसाचा खंड आणि दुष्काळाच्या संकटामुळे विदर्भात 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील घटना, पावसाचा खंड, करपलेली पिकं आणि कर्जबाजारीपणा ही कारणे [/svt-event]
[svt-event title=”कसारा येथे काशी एक्स्प्रेस रुळावरुन घसरली” date=”18/07/2019,7:15AM” class=”svt-cd-green” ] कसारा येथे काशी एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, कसाऱ्याच्या ट्रॅक क्रमांक 3 वरील घटना, मुंबई आणि काशी दरम्यानची वाहतूक विस्कळीत, कोणतीही जीवितहानी नाही [/svt-event]