LIVE : सांगलीत राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटलांवर जीवघेणा हल्ला

| Updated on: Feb 02, 2020 | 3:04 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज

LIVE : सांगलीत राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटलांवर जीवघेणा हल्ला
Follow us on

[svt-event title=”सांगलीत राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटलांवर जीवघेणा हल्ला” date=”02/02/2020,3:02PM” class=”svt-cd-green” ] सांगली : खटाव येथील राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला, अज्ञात व्यक्तीकडून धारधार शस्त्राने वार, आनंदराव पाटील गंभीर जखमी, आनंदराव पाटील उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल [/svt-event]

[svt-event title=”गटनेत्याच्या वाढदिवसानिमित्त परळीत रस्ता पाण्याने धुतला” date=”02/02/2020,12:59PM” class=”svt-cd-green” ] बीड : परळी नगरपरिषदेचे गटनेते वाल्मिक कराड यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत स्वच्छता अभियान, वाढदिवसानिमित्त परळीतील रस्ता पाण्याने धुतला, हजारो लीटर पाण्याची नासाडी [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात गुंडांनी 55 गाड्या फोडल्या, रिक्षा, गाड्याचं मोठं नुकसान” date=”02/02/2020,9:28AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुण्यात पुन्हा गुंडांचा उच्छाद, सहकारनगर भागात 55 गाड्या फोडल्या, दहशत निर्माण करण्यासाठी गुंडानी गाड्या फोडल्या, तळजाई टेकडी भागातील प्रकार, रिक्षा, गाड्याचं मोठं नुकसान [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये पोलिसाची गुंडगिरी, हॉटेल चालकाला मारहाण ” date=”02/02/2020,9:24AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये पोलिसाची गुंडगिरी, सराईत गुन्हेगारांच्या मदतीने पोलिसाची हॉटेल चालकाला मारहाण, प्रकरणी अंबड पोलिसांत तक्रार दाखल [/svt-event]

[svt-event title=”न्यू इंडिया फर्निचर आणि मोरवश्वर गॅरेजला भीषण आग” date=”02/02/2020,9:23AM” class=”svt-cd-green” ] परभणी : न्यू इंडिया फर्निचर आणि मोरवश्वर गॅरेजला भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, सकाळी साडेतीनच्या दरम्यान आग लागली, शहरातील जिंतूर रोडवरील विसावा कॉर्नर परिसरातील घटना, आगीत फर्निचरचे दुकान जळून खाक [/svt-event]

[svt-event title=”जवानाचा साथीदारांवर गोळीबार, एकाचा मृत्यू” date=”02/02/2020,9:21AM” class=”svt-cd-green” ] छत्तीसगड : जवानाचा साथीदारांवर गोळीबार, एकाचा मृत्यू, तर 3 जवान गंभीर जखमी, आपआपसातील विवादात गोळीबार झाल्याची माहिती, जखमी जवानांवर उपचार सुरु [/svt-event]