Union Finance Minister Nirmala Sitharaman : नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman Press Conference) याची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची (Atmnirbhar Bharat Abhiyan Package) घोषणा केली. तसेच, त्यांनी शेतकऱ्यांना केलेल्या मदतीचाही उल्लेख केला.
“भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे, हळूहळू रुळावर येते आहे. जीएसटी परतावा दहा टक्क्यांनी वाढला आहे. बँक क्रेडिटमध्ये 5.1 टक्के सुधार झाला आहे. मार्केटमध्ये रेकॉर्ड हाय, परदेशी गुंतवणूकही 13 टक्के अधिक आहे”, असंही त्या म्हणाल्या.
त्याशिवाय, “आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत एक देश एक रेशन 28 राज्यात लागू झालं. त्याचे आतापर्यंत 68.6 लाख लाभार्थी आहेत. दीड कोटी दरमहा व्यवहार होत आहेत. फेरीवाल्यांकडून 26 लाख 62 हजार अर्ज आतापर्यंत आले असून 13.78 लाख जणांना 1373 कोटींची कर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तसेच, किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 183.14 लाख अर्ज आले. त्यापाकी 157.44 लाख शेतकरी पात्र ठरले. शेतकऱ्यांना 1.43 लाख कोटी दोन टप्प्यात याद्वारे देण्यात आले आहे”, अशी माहितीही त्यांनी दिली.
FM Nirmala Sitharaman LIVE
[svt-event title=”मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत 1681 कोटी रुपयांची कर्ज मंजूर : निर्मला सीतारमण ” date=”12/11/2020,1:26PM” class=”svt-cd-green” ] मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत 1681 कोटी रुपयांची कर्ज मंजूर, नाबार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना 25 हजार कोटींचे वर्किंग कॅपिटल फंडिंग : निर्मला सीतारमण [/svt-event]
[svt-event date=”12/11/2020,1:25PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | अडीच कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड, 1.4 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले : निर्मला सीतारमण https://t.co/XSP3nAsXL6 #NirmalaSitharaman pic.twitter.com/4f7nws2pxk
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2020
[svt-event title=”अडीच कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड, 1.4 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले : निर्मला सीतारमण” date=”12/11/2020,1:25PM” class=”svt-cd-green” ] किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 183.14 लाख अर्ज आले. त्यापाकी 157.44 लाख शेतकरी पात्र ठरले. शेतकऱ्यांना 1.43 लाख कोटी दोन टप्प्यात याद्वारे देण्यात आले. : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण [/svt-event]
[svt-event title=”22 हजार कोटी रब्बीच्या पेरणीसाठी देण्यात आले : निर्मला सीतारमण” date=”12/11/2020,1:22PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]
[svt-event title=”वन नेशन वन रेशन कार्ड’योजनेचे 68.6 कोटी लाभार्थी : निर्मला सीतारमण” date=”12/11/2020,1:21PM” class=”svt-cd-green” ] आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत एक देश एक रेशन 28 राज्यात लागू, 68.6 लाख लाभार्थी, दीड कोटी दरमहा व्यवहार, फेरीवाल्यांकडून 26 लाख 62 हजार अर्ज, 13.78 लाख जणांना 1373 कोटींची कर्ज मंजूर : निर्मला सीतारमण [/svt-event]
[svt-event title=”फेरीवाल्यांसाठी पंतप्रधानांच्या निर्देशानुसार कर्ज वाटप करण्यात आले : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर” date=”12/11/2020,1:20PM” class=”svt-cd-green” ]
#Breaking : फेरीवाल्यांसाठी पंतप्रधानांच्या निर्देशानुसार कर्ज वाटप करण्यात आले : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूरhttps://t.co/ImprYi4kJH#nirmalasitaraman #anuragthakur pic.twitter.com/1hAgWmFLZb
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2020
[svt-event title=”स्थलांतरित कामगारांच्या नोंदणीसाठी पोर्टल बनवण्यात येणार : निर्मला सीतारमण” date=”12/11/2020,1:17PM” class=”svt-cd-green” ] स्थलांतरित कामगारांच्या नोंदणीसाठी पोर्टल बनवण्यात येणार, श्रम मंत्रालयाचे सहकार्य घेण्यात येणार : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण [/svt-event]
[svt-event date=”12/11/2020,1:17PM” class=”svt-cd-green” ]
#Breaking : तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारली, आंतरराष्ट्रीय नामांकन संस्थांकडून देण्यात येणारे मानांकन सुधारले : केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर https://t.co/ImprYi4kJH#nirmalasitaraman #anuragthakur pic.twitter.com/rkhOVpsXOD
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2020
[svt-event title=”‘वन नेशन वन रेशन कार्ड’योजना सप्टेंबरपासून सुरु : निर्मला सीतारमण” date=”12/11/2020,1:15PM” class=”svt-cd-green” ] ‘वन नेशन वन रेशन कार्ड’योजना सप्टेंबरपासून सुरु, आंतरराज्य वापर होणार, 28 राज्यांमध्ये लागू : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण [/svt-event]
[svt-event title=”भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे, जीएसटी परतावा दहा टक्क्यांनी वाढला : निर्मला सीतारमण ” date=”12/11/2020,1:14PM” class=”svt-cd-green” ] भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे, जीएसटी परतावा दहा टक्क्यांनी वाढला, बँक क्रेडिटमध्ये 5.1 टक्के सुधार, मार्केटमध्ये रेकॉर्ड हाय, परदेशी गुंतवणूकही 13 टक्के अधिक [/svt-event]
[svt-event title=”ऑक्टोबरमध्ये 1.05 लाख जीएसटी परतावा जमा” date=”12/11/2020,1:13PM” class=”svt-cd-green” ] ऑक्टोबरमध्ये 1.05 लाख जीएसटी परतावा जमा झाला. परताव्यामध्ये 10 टक्के वाढ झाली : केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर [/svt-event]
[svt-event date=”12/11/2020,1:12PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | अॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या दहा लाखावरुन 4.8 लाखांवर, मृत्यूदरही 1.47 टक्क्यांवर : निर्मला सीतारमण https://t.co/XSP3nAsXL6 #NirmalaSitharaman pic.twitter.com/4Puan7kYlv
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2020
[svt-event title=”आवश्यक उपाययोजना केल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सावरतेय, अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्याचे प्रयत्न ” date=”12/11/2020,1:10PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – कोरोनाविरुद्ध लढणे हे सर्वात मोठं आव्हान होतं, आवश्यक उपाययोजना केल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सावरतेय, अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्याचे प्रयत्न https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/lgGJp8XmsA
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2020
[svt-event title=”कोरोना संख्या कमी झाल्याचा अर्थव्यवस्थेला फायदा : निर्मला सीतारमण” date=”12/11/2020,1:08PM” class=”svt-cd-green” ] भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ होत आहे. कोरोना संख्या कमी झाल्याचा अर्थव्यवस्थेला फायदा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण [/svt-event]
[svt-event title=” केंद्र सरकारकडून तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा” date=”12/11/2020,1:07PM” class=”svt-cd-green” ] केंद्र सरकारकडून तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा, कोरोना काळात भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण [/svt-event]
[svt-event date=”12/11/2020,1:06PM” class=”svt-cd-green” ] अॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या दहा लाखावरुन 4.8 लाखांवर, मृत्यूदरही 4.7 टक्क्यांवर : निर्मला सीतारमण [/svt-event]
[svt-event date=”12/11/2020,1:08PM” class=”svt-cd-green” ]
#Breaking : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद लाईव्हhttps://t.co/ImprYi4kJH#nirmalasitaraman #anuragthakur pic.twitter.com/UCh7ji7hz8
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2020
[svt-event date=”12/11/2020,1:08PM” class=”svt-cd-green” ]
#Breaking : अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल माहिती देणार, काही घोषणा करणारhttps://t.co/ImprYi4kJH#nirmalasitaraman #anuragthakur pic.twitter.com/Kf8qv1kt06
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2020
वाढती मागणी आणि नोकर्यांवर लक्ष
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह इतर बड्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी या योजनेवर अंतिम टप्प्यात चर्चा केली. या मदत पॅकेजची मागणी वाढवण्यासाठी आणि यातून बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
खरंतर, सरकारने मागच्या वर्षी मदत पॅकेजमध्ये छोट्या व्यावसायिकांना दिलासा दिला होता. पण कोरोनाच्या संकटामुळे या पॅकेजवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. कोरोनासारख्या जीवघेण्या साथीच्या रोगामुळे आणि लॉकडाऊनच्या परिणामामुळे पहिल्या तिमाहीत 23.9 टक्क्यांची कमी झालं होतं.
संबंधित बातम्या :
बचत खात्यात महिन्याला केवळ 1 रुपया जमा करा, अन्यथा 2 लाखाच्या फायद्याला मुकाल!
जनधन खात्याला आधारशी करा लिंक, अन्यथा नाही मिळणार 2.30 लाखांचा फायदा