संग्रहीत छायाचित्र
हिंगोली : कापून टाकलेल्या सोयाबीनमधून पावसाचे पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून आलं, सोयाबीन भिजल्यानं शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला गेलाय
लांजा येथील भात शेतीमध्ये पाणी साठल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सांगली जिल्ह्यात देखील ऊस शेतीला पावसाचा फटका बसला, उभा असलेला ऊस पावसानंतर आडवा झाला .
सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पीक पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं.
सोलापूरमधील हिंगणी प्रकल्प भरल्यानं भोगावती नदीला पूर आला.