मुंबई : पाकिस्तानवर भारतातच्या लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण दिसत आहे. 14 फेब्रुवारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. यामध्ये 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. याला रोखठोक उत्तर देत भारतीय वायू सेनेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही भारतीय नागरिकांकडून सैन्याचे अभिनंदन केले जात आहे. यासोबतच अनेक राजकीय नेत्यांनीही आपल्या सैन्याचे अभिनंदन करत प्रतिक्रिया दिली आहे.
?? I salute the pilots of the IAF. ??
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 26, 2019
हिंदुस्तानच्या फायटर विमानांनी पाकव्याप्त काशमीर वर हल्ला केला. वायू सेनेचे अभिनंदन. जैश ए मोहम्मद चा सैतान अजहर मसुद ला मारल्या शिवाय बदला पुर्ण होणार नाही.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 26, 2019
जय हिंद, जय हिंद की सेना ???Congratulations brave pilots of IAF #indianairforce #IndianArmy pic.twitter.com/MRPXS1hsXy
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 26, 2019
The boys have played really well. #SudharJaaoWarnaSudhaarDenge #airstrike
— Virender Sehwag (@virendersehwag) February 26, 2019
भारतीय वायुसेनेला सलाम !
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) February 26, 2019
भारतीय हवाईदलाच्या जिगरबाज जवानांनी सीमेपार घुसून अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. ही कारवाई यशस्वीपणे पार पाडणाऱ्या जवानांचे हार्दिक अभिनंदन. संपूर्ण देशाला आज तुमचा अभिमान वाटतो.
Proud of our Indian Air Force pilots who successfully destroyed the Terrorist Base Camp.
— Supriya Sule (@supriya_sule) February 26, 2019
Air strikes across #LOC is a welcome move. The whole nation wanted a revenge of #PulwamaAttack. My salute to #IAF pilots.#JaiHind
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) February 26, 2019