लंडन : आपल्याकडे एखाद्या मुलगी एका मुलाव्यतिरिक्त दुसऱ्यासोबत फिरली, तरी आश्चर्यचकित होऊन बघितले (Women affair with 100 men) जाते. मात्र एका महिलेने जवळपास 100 लग्न झालेल्या पुरुषांसोबत अफेअर केलं आहे. लंडनमध्ये ही घटना घडली आहे. ग्वेनीथ ली (Gweneth Lee) असे या महिलेचे नाव आहे. mirror.co.uk ने याबाबतचे वृत्त दिलं (Women affair with 100 men) आहे.
mirror.co.uk ने दिलेल्या माहितीनुसार, ग्वेनीथ ली चे वय 47 आहे. ती लंडनमध्ये राहते. गेल्या काही वर्षांपासून तिने एक, दोन नव्हे तर 100 पुरुषांसोबत अफेअर केलं आहे. ग्वेनीथ यासाठी आपल्या अनुवंशिकतेला दोष दिला आहे.
ग्वेनीथ च्या म्हणण्यानुसार, तिचे आई-वडीलही अशाप्रकारे एकमेकांशी चीटिंग करतात. याच कारणाने तिलाही ही सवय लागली. तिनेही पतीच्या मृत्यूनंतर लग्न झालेल्या पुरुषांसोबत डेटिंगला सुरुवात केली. यात काही पुरुषांच्या आईवडिलांमध्येही चीटिंगचे गुण (Women affair with 100 men) होते.
दरम्यान याबाबत केलेल्या एका अभ्यासानुसार, जर कोणाचे आई-वडील एकमेकांना धोका देत असतील तर त्यांच्या मुलांमध्येही चीटिंग करण्याची शक्यता अधिक असते. दोन तृतीयांश महिलांचे पालक अशाप्रकारे एकमेकांसोबत चीटिंग करत असल्याचेही समोर आलं आहे.
पार्टनरला धोका देण्याबाबत वडीलांचा प्रभाव मुलावर आणि आईचा प्रभाव हा मुलीवर अधिक असतो. तसेच या अभ्यासात अर्ध्याहून अधिक पुरुषांच्या वडिलांनीही चीटिंग केल्याचे मान्य केलं (Women affair with 100 men) आहे.