नोव्हेंबर महिना आता सुरु झाला असून हिवाळा ऋतूचे आगमन झाले आहे. कडाक्याच्या गर्मी पासून सुटका मिळवून आता थंडी वाजू लागली आहे. त्यामुळे अनेकांनी आता अंघोळ करण्यासाठी गिझरचा वापर सुरु केला आहे. त्यातच थंडीच्या दिवसात नळाला खूप थंड पाणी येत असतं त्यामुळे अनेक महिलांना थंड पाण्यात भांडी धुताना खूप त्रास होतो. म्हणून हिवाळा सुरु झाला कि स्वयंपाकघरात भांडी धुण्यासाठी गिझरचा वापर सुरू करतात. अश्यातच अनेकांना नवीन वॉटर हीटर खरेदी करायचा असतो पण किंमत लक्षात घेता गिझर विकत घेता येत नाही. आज आम्ही तुमच्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर कमी किंमतीत असे वॉटर हीटर घेऊन आलो आहोत, जे तुम्हाला गरम पाणी देतील. चला घेऊयात.
ॲमेझॉनवर विकल्या जाणाऱ्या या वॉटर हीटरला ग्राहकांनी फाइव्ह स्टार रेटिंग दिले आहे. नळात बसविले जाणारे हे मशिन ४०९९ रुपयांना विकले जात आहे. परंतु ॲमेझॉन दिलेल्या ६३ टक्के सवलतीनंतर हे मशिन तुम्ही १४९९ रुपयांना विकत घेऊ शकता. ॲमेझॉनवरील लिस्टिंगनुसार अवघ्या ३ ते ५ सेकंदात गरम पाणी मिळण्यास सुरुवात होते.
ॲमेझॉनवरही या वॉटर हीटरला ५ स्टार रेटिंग देण्यात आले आहे. ५९ टक्क्यांच्या सवलतीनंतर हा वॉटर हीटर १२९९ रुपयांना विकला जात आहे. हा वॉटर हीटर किचनसाठी चांगला पर्याय ठरू शकतो, ॲमेझॉनवरील लिस्टिंगनुसार या वॉटर हीटरला ५ सेकंदात गरम पाणी मिळण्यास सुरुवात होते.
४६ टक्क्यांच्या भरघोस सवलतीनंतर हा इन्स्टंट वॉटर हीटर ॲमेझॉनवर १३९९ रुपयांना विकला जात आहे. ॲमेझॉनवरील लिस्टिंगमध्ये असे दिसून आले आहे की या वॉटर हीटरमधून आपल्याला तीन ते पाच सेकंदात गरम पाणी मिळेल.
इन्स्टंट वॉटर हीटर असलेले मशीन विकत घ्यायचे नसेल तर स्वयंपाकघरासाठी इन्स्टंट गिझर खरेदी करू शकता. 3 हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये तुम्हाला एओ स्मिथ, क्रॉम्प्टन, हॅवेल्स आणि रॅकोल्ड सारख्या ब्रँड्सकडून किचनसाठी 3 लीटर मध्ये उपलब्ध असलेले गिझरचे ऑप्शन्स मिळतील.
त्यामुळे या थंडीत तुम्हाला सुद्धा घरात नवीन गिझर विकत घायचा असेल तर तुम्ही ॲमेझॉनवरील असलेल्या या सवलतींचा लाभ घेऊ शकता. आणि तुमच्या स्वयंपाकघरात इन्स्टंट वॉटर हिटर व गिझर लावू शकता.