महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यात कोरोनाबाधितांचा दररोज आकडा वाढत आहे. राज्यात आज सर्वाधिक अशा तब्बल 31 हजार 855 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात दिवसभरात आज 95 रुग्णांचा दुर्देवी झाला. राज्यात आतापर्यंत 53 हजार 684 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 299 कोरोनाबाधित सक्रीय आहेत. तर दिवसभरात 15 हजार 98 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.| Corona Cases and Lockdown News LIVE
पुणे : पुणे जिल्ह्यात होळी आणि धुळवड साजरी करायला बंदी,
– जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश,
– सोसायट्यांच्या मोकळ्या जागेत, हॉटेल किंवा सार्वजनिक जागेत रंगपंचमी साजरी करता येणार नाही,
– पुणे शहरासह जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय
परभणीत आज सायंकाळी 7 वाजल्यापासून जिल्ह्यात कडक संचारबंदी, 1 एप्रिलच्या सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी,
किराणा, भाजीपाला, दुधविक्री, खत बियाणे दुकाने राहणार बंद,
किराणा सामान, दूध घरपोच पुरवणार
शासकीय कार्यालये,रुग्णालये मेडिकल, बँका, स्पर्धा परीक्षेसाठीच्या अभ्यासिका,वाचनालये,पाणी पुरवठा करणारी वाहने,स्वस्त धान्य दुकाने,माध्यमांची कार्यालये, प्रतिनिधी, गॅस,पेट्रोल पंप यांना संचारबंदीतून सूट
जिल्हाधिकारी डी एम मुगळीकर यांचे आदेश आदेश
बीड: बीड जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन
समूह संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन ऍक्शन मोडवर
जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आदेश
26 मार्चला रात्रीपासून लॉकडाऊन जाहीर
4 एप्रिल पर्यंत राहणार लॉकडाऊन
अत्यावश्यक सेवा वगळता जिल्हा कडकडीत बंद राहणार
पुणे –
खाजगी रुग्णालयातील बेड ताब्यात घ्यायला सुरुवात केल्यानंतर महापालिकेचा मोर्चा महाविद्यालयांकडे,
शहरातील तीन मोठी महाविद्यालय पालिकेनं बेडची व्यवस्था करण्यासाठी घेतली ताब्यात
महाविद्यालयात करणार पालिका 1500 बेडची व्यवस्था,
हडपसरमधील संत ज्ञानेश्वर आणि बनकर महाविद्यालयात करणार व्यवस्था,
तर अग्निशमन दलाच्या जागेत आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घेणार ताब्यात !
गरज पडल्यास आणखी शाळा आणि महाविद्यालयात पालिका करणार बेडची व्यवस्था
महापालिकचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांची माहिती….
नंदूरबार :- नंदूरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे
दुसरीकडे चिंतेची बाब म्हणजे दोन दिवसांमध्ये तब्बल 12 कोरोनामुळे मृत्यू झाले आहे.
त्यामुळे प्रशासनासमोर एक आता नवीन आव्हान समोर येऊन ठेपला आहे
प्रशासनाकडून योग्य ते उपाय योजना केल्या जात आहे
मात्र त्याला प्रतिसाद नागरिकांकडून मिळत नसल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे
सर्वाधिक रुग्ण हे शहरांमध्ये आढळत आहे तर मृत्यूचे प्रमाण देखील शहरात आहे
सोलापूर –
कोरोना संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नऊ गट शिक्षणाधिकारी पाच तालुका वैद्यकीय अधिकारी यांना काढली नोटीस
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काढली नोटीस
4 ते 18 मार्च दरम्यान बाली त्यांच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्याचे काम होते शिक्षण विभागाकडे
शिक्षण विभागातर्फे योग्य पद्धतीने काम न झाल्याने सीइओनी काढली नोटीस
भिवंडी 24 तासात रुग्ण संख्या 076
ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 427
एकूण रुग्ण 14611
एकूण बरे झालेले रुग्ण 13675
एकूण मृत्यु संख्या 00585
उपचार घेत असलेले रुग्ण 00427
शहापूर मध्ये 2 दिवसात रुग्ण संख्या – 46
ऍक्टिव्ह रुग्ण संख्या – 82
एकूण रुग्ण – 3702
एकूण बरे झालेले रुग्ण – 3499
एकूण मृत्यु संख्या – 126
पुणे –
खाजगी रुग्णालयातील बेड ताब्यात घ्यायला सुरुवात केल्यानंतर महापालिकेचा मोर्चा महाविद्यालयांकडे,
शहरातील तीन मोठी महाविद्यालय पालिकेनं बेडची व्यवस्था करण्यासाठी घेतली ताब्यात
महाविद्यालयात करणार पालिका 1500बेडची व्यवस्था,
हडपसरमधील संत ज्ञानेश्वर आणि बनकर महाविद्यालयात करणार व्यवस्था,
तर अग्निशमन दलाच्या जागेत आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घेणार ताब्यात !
गरज पडल्यास आणखी शाळा आणि महाविद्यालयात पालिका करणार बेडची व्यवस्था
महापालिकचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांची माहिती….
औरंगाबाद : कोरोनाच्या नावाने रुग्णाची होणारी लूट थांबवण्यासाठी मनपा प्रशासकांचे नवे आदेश..
होम आयसोलेशन मध्ये उपचार घेणाऱ्यांना कन्सलटिंगचे 10 हजाराच्या ऐवजी फक्त 2 हजार रुपये शुल्क..
आधी डॉक्टर कन्सलटिंगचे घायचे 10 हजार ही लूट पाहता फक्त 2 हजार रुपये घेण्याचे आदेश..
खाजगी लॅबमध्ये कोरोनाच्या चाचणीवर बंदी..
खाजगी लॅबमध्ये चुकीचे अहवाल दिले जात असून रुग्णाची लूट झाल्याचे आले समोर ..
जर डॉक्टरानी रुग्णाच्या घरी भेट दिल्यास 300 रुपये घेण्याची मुभा..
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात हॉटस्पॉटने शंभरी गाठली आहे. अवघ्या दहा दिवसात पुणे ग्रामपंचायतीची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामध्ये हवेली, जुन्नर, खेड, मुळशी या तालुक्यांतील हॉटस्पॉट ग्रामपंचायतींची संख्या तब्बल दहाच्या पुढे आहे. तर फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला.
गेल्या महिन्याभरात ग्रामीण आणि नगरपालिका हद्दीतील दहापेक्षा अधिक करोनाबाधित संख्या असलेल्या 46 ग्रामपंचायतींचा समावेश होता. त्यानंतर चारच दिवसांत या हॉटस्पॉट संख्येमध्ये 21 ने वाढ झाली. मात्र या संख्येने आता तब्बल शंभरीचा आकडा गाठला आहे.
पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात, तूर्तास लॉकडाऊन नको : महापौरhttps://t.co/HyKFwKvVuu #Pune #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 24, 2021
नागपूर –
नागपुरात वाढतच आहे कोरोना रुग्णांची संख्या
काल नागपुरात 3095 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
33 जणांचा कोरोना मुळे मृत्यू ,झाल्याने प्रशासनाची आणखी वाढली चिंता
तर 2136 जण झाले कोरोना मुक्त
नागपुरात आता वाढत आहे बेड ची मागणी
खाजगी आणि सरकारी रुग्णालयात बेड ची मागणी वाढत असल्याने चिंता वाढली
नवीन सेंटर सुरू करण्याचा विचार सुरू .. तर काही ठिकाणी सेंटर सुरू करण्यात आले
एकूण रुग्ण संख्या – 199771
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 163081
एकूण मृत्यू संख्या – 4697
नागपूर –
नागपुरात वाढतच आहे कोरोना रुग्णांची संख्या
काल नागपुरात 3095 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
33 जणांचा कोरोना मुळे मृत्यू ,झाल्याने प्रशासनाची आणखी वाढली चिंता
तर 2136 जण झाले कोरोना मुक्त
नागपुरात आता वाढत आहे बेड ची मागणी
खाजगी आणि सरकारी रुग्णालयात बेड ची मागणी वाढत असल्याने चिंता वाढली
नवीन सेंटर सुरू करण्याचा विचार सुरू .. तर काही ठिकाणी सेंटर सुरू करण्यात आले
एकूण रुग्ण संख्या – 199771
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 163081
एकूण मृत्यू संख्या – 4697
नागपूर –
कोव्हिड काळात आय.एम.ए.द्वारे रुग्णांचे समुपदेशन, आजपासून ‘कोव्हिड संवाद’
नागरिकांच्या शंकाचे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून होणार निरसन
कोव्हिड्-१९च्या संक्रमण काळात प्रशासकीय यंत्रणेला सर्वच यंत्रणांनी मदतीचा हात दिला.
या काळात नागपूरकरांच्या मनात असलेल्या कोव्हिडविषयीच्या अनेक शंका आणि प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आय.एम.ए. धावून आली.
नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आय.एम.ए.च्या सहकार्याने ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे सतत दोन महिने आयोजन करण्यात आले. यातून नागरिकांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत झाली.
दुपारी ३ वाजता आय.एम.ए.च्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी आणि सचिव डॉ. राजेश सावरबांधे हे कोव्हिड संवाद कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करणार आहेत.
नागपूर : कोव्हिड काळात आय.एम.ए.द्वारे रुग्णांचे समुपदेशन
आज पासून ‘कोव्हिड संवाद’
नागरिकांच्या शंकाचे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून होणार निरसन
कोव्हिड्-१९च्या संक्रमण काळात प्रशासकीय यंत्रणेला सर्वच यंत्रणांनी मदतीचा हात दिला.
या काळात नागपूरकरांच्या मनात असलेल्या कोव्हिडविषयीच्या अनेक शंका आणि प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आय.एम.ए. धावून आली.
नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आय.एम.ए.च्या सहकार्याने ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे सतत दोन महिने आयोजन करण्यात आले. यातून नागरिकांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत झाली.
दुपारी ३ वाजता आय.एम.ए.च्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी आणि सचिव डॉ. राजेश सावरबांधे हे कोव्हिड संवाद कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करणार आहेत.
औरंगाबाद –
कोरोनाच्या नावाने रुग्णाची होणारी लूट थांबवण्यासाठी मनपा प्रशासकांचे नवे आदेश
होम आयसोलेशन मध्ये उपचार घेणार्यांना कन्सलटिंगचे 10 हजाराच्या ऐवजी फक्त 2 हजार रुपये शुल्क
आधी डॉक्टर कन्सलटिंगचे घायचे 10 हजार ही लूट पाहता फक्त 2 हजार रुपये घेण्याचे आदेश
खाजगी लॅब मध्ये कोरोनाच्या चाचणीवर बंदी
खाजगी लॅब मध्ये चुकीचे अहवाल दिले जात असून रुग्णाची लूट झाल्याचे आले समोर
जर डॉक्टरानी रुग्णाच्या घरी भेट दिल्यास 300 रुपये घेण्याची मुभा
औरंगाबाद जिल्ह्यातील बजाज कंपनी मध्ये कामगारांची वाहतूक करणाऱ्या बस मध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे.
बस मध्ये मोठ्या संख्येने कामगारांना कोंबून आणलं जात आहे आणि नेलं जात आहे.
त्यामुळे वाळुज गावातील तरुणांनी बजाज कंपनीच्या गेटवर गाड्यांना अडवून मोठा गोंधळ घातला.
या गाड्यांमुळे आमच्या गावात कोरोना पसरेल, त्यामुळे कोरोनाचे नियम पाळा अन्यथा गाडी चालू देणार नाही असा इशारा तरुणांनी दिला आहे.
यावेळी या तरुणांची आणि कंपनीच्या व्यवस्थापकांची बाचाबाची सुद्धा झाली.
धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घेण्याचं आवाहन
धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घेण्याचं आवाहन https://t.co/IYRSYFWhd1 @dhananjay_munde @Pankajamunde @DrPritamMunde @NCPspeaks @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis #DhananjayMunde #NCP #coronapositive #SecondTime #coronavirus #coronaupdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 23, 2021
नांदेडमध्ये गेल्या 24 तासात 1 हजार 330 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे
तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
नांदेडमध्ये आतापर्यंत 34 हजार 337 जण पॉझिटिव्ह आले आहेत
त्यातील 26 हजार 293 जण पूर्णपणे बरे झाले आहेत
नांदेड जिल्ह्यात सध्या 7 हजार 144 रुग्णांवर उपचार सुरु आहेत
त्यातील 59 रुग्ण गंभीर आहेत.
नाशिक जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे
आज दिवसभरात 2 हजार 644 नवे रुग्ण आढळून आले आहेत
तर 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय
नाशिक महापालिका हद्दीत आज 1 हजार 480, नाशिक ग्रामीणमध्ये 827, मालेगाव महापालिका हद्दीत 259 तर जिल्ह्याबाहेरील 78 रुग्ण आढळून आले आहेत
नागपुरात 24 तासात 3 हजार 95 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे
आज दिवसभरात 2 हजार 136 जण कोरोनामुक्त झाले आहेत
नागपुरातही आज मृत्यूचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत आहे
नागपुरात दिवसभरात 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
नागपुरातील एकूण रुग्णसंख्या 1 लाख 99 हजार 771 वर पोहोचली आहे
त्यापैकी 1 लाख 63 हजार 81 जण कोरोनामुक्त झाले आहेत
तर नागपुरात आतापर्यंत 4 हजार 697 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुण्यात 24 तासात 3 हजार 98 नवे रुग्ण आढळले
तर 1 हजार 698 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला
पुण्यात आज मृत्यूचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळत आहे
पुण्यात आज दिवसभरात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
त्यातील 9 मृत हे पुण्याबाहेरील असल्याचं सांगण्यात आलं आहे
पुण्यात सध्या 24 हजार 440 रुग्णांवर उपचार सुरु आहेत
त्यातील 555 जण गंभीर आहेत
मुंबईत 24 तासात 3 हजार 512 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत
1 हजार 203 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त
मुंबईत आज दिवसभरात 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
मृतांपैकी 6 जणांना काही दीर्घकालीन आजार
मृतांमध्ये 5 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश
मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता खालावला
100 दिवसांच्या पुढे असणारा हा कालावधी आता 90 दिवसांवर आला आहे
राज्यात बुधवारी दिवसभरात 28 हजार 699 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
13 हजार 165 जण कोरोनामुक्त
बुधवारी दिवसभरात 132 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
राज्यात सध्या 2 लाख 30 हजार 641 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.