महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.| Corona Cases and Lockdown News LIVE
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज 224 नवीन रुग्ण तर 90 जणांना डिस्चार्ज
उस्मानाबाद तालुका 86, उमरगा 35 रुग्ण
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 1489 सक्रीय रुग्ण
उस्मानाबाद – 1 लाख 52 हजार 582 नमुने तपासले त्यापैकी 19 हजार 617 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 15.21 टक्के
17 हजार 536 रुग्ण बरे , 89.39 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर
592 रुग्णांचा मृत्यू , 3.02 टक्के मृत्यूदर
ठाणे महानगरपालिका कोरोना संसर्ग संख्या अपडेट :
# आज 918 जणांना कोरोनाची बाधा, आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेले एकूण संख्या 73,850 इतकी आहे
# आज पर्यंत कोरोना संसर्गावर मात करून पूर्णपणे बरे झालेले 65,304 इतके रुग्ण आहेत ( बरं होण्याचं प्रमाण 89% इतकं आहे )
# 7,170 रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरु आहेत
# 494 रुग्ण कोरोनातून बरे झाले त्याना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
# आज कुणाचा हि मुत्यू झाला नाही आतापर्यंत एकूण कोरोनामुळे 1,376 जणांचा मृत्यू झाला आहे
जळगाव : जिल्ह्यात उद्यापासून तीन दिवस कडक निर्बंध, अत्यावश्यक सुविधा सोडून सर्व बंद असल्याने वाइन शॉपमध्ये तळीरामांची प्रचंड गर्दी, तीन दिवस पूर्ण दुकाने बंद असल्याने तळीरामांनी तीन दिवसांची वाईन विकत घेण्याची तयारी
हिंगोली :
मागील 24 तास 113 रुग्ण
आतापर्यंत 5 हजार 992 जण पॉझिटिव्ह
दिवसभरात दोघांचा मृत्यू
आजपर्यंत 81 रुग्ण कोरोनाने दगावले
विविध रुग्णालयात 623 जनांवर उपचार सुरू
56 जणांची प्रकृती चिंताजनक
6 जण बायपँप मशीनवर (गंभीर)
अमरावती कोरोना फ्लॅश :
अमरावती जिल्हात कोरोनाचा कहर सुरूच…
-अमरावतीत आज दिवसभरात 396 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण
-आज पाच रुग्णांचा कोरोनाने उपचारा दरम्यान मृत्यू..
-आज 374 रुग्णांनी केली कोरोनावर मात..
-जिल्हात आतापर्यंत 47679 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण…
-जिल्हात आतापर्यंत 42981 रुग्णांनी केली कोरोनावर मात…
-आतापर्यंत 657 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू….
-अमरावतीत 4041 रुग्णांवर उपचार सुरू..
नागपूरमध्ये कोरोनाचा हाहा:कार, दिवसभरात तब्बल 54 रुग्णांचा मृत्यू, तर 3688 नव्या रुग्णांची नोंद, दिसभरात 3227 रुग्णांना डिस्चार्ज, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 214850, तर आतापर्यंत 172634 रुग्ण बरे
वाशिम जिल्ह्यात आज दिवसभरात 327 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर 207 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात गेल्या 29 दिवसात तब्बल 6872 नवे रुग्ण आढळले, सध्या 2513 रुग्णांवर उपचार सुरु
बुलडाणा जिल्ह्यात 13 तालुके हॉटस्पॉट
जिल्ह्यात एकूण १५२ ठिकाणी हॉटस्पॉट आहेत
बुलडाणा , चिखली , मलकापूर , खामगाव , शेगाव , देऊळगाव राजा , मेहकर , नांदुरा , लोणार , मोताळा , जळगाव जामोद , सिंदखेड राजा , संग्रामपूर इत्यादी
बुलडाणा जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने काही निर्बंध लावलेले आहेत
त्यामध्ये लॉकडाऊन 31 मार्चपर्यंत असणार आहे
Pune Corona Update | पुण्यात 612 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २५१२२३.
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २९९८३.
एकूण मृत्यू -५१६१.
एकूण डिस्चार्ज २१६०७९.
पुणे शहरातील एकूण मायक्रो कंटेनमेंट झोन 206
बिल्डींग 78
सोसायटी 95
इतर 33
पुणे शहराचा मृत्यूदर 2.7 टक्के
मास्क न वापरणाऱ्या 3 लाख 6 हजार 842 नागरिकांवर कारवाई , त्यातून 15 कोटी रुपये दंड वसूली
रस्त्यावर चुकणाऱ्या 1998 नागरिकांवर कारवाई, त्यातून दोन कोटी 81 लाख रुपये दंड वसूली
नियम मोडणाऱ्या रेस्टॉरंट आणि मॉल्समध्ये 14 हजार 336 केसेस, त्यातून 24 लाख 53 लाख 53 हजार रुपये दंड वसुली
कोरोना डब्लिंग रेट
52.54%
पुणे शहरातील हॉटस्पॉट
केडीएमसी कोरोनाचा हॉटस्पॉट तरी पण टिटवाळ्य़ात भरते शाळा
KDMC Corona Update | केडीएमसीत दररोज 900 रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण संख्या पाहता निर्बंध लावण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद आहे. मात्र टिटवाळ्य़ात चक्क शाळाच भरली आहे. शाळेत मोठय़ा संख्यने विद्यार्थी होते. या प्रकरणी कायदेशीर करावाई केली जाईल असे महापालिकेचे म्हणणे आहे. या शाळेत एखादा कोरोना रुग्ण आढळून आल्यास त्या विद्याथ्र्याचे काय होणार ही कल्पना केलेली बरी.
मीरा भाईंदर –
मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी हे सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यास मनाई आदेश मनपा आयुक्त दिलीप ढोले यांच्या कडून जारी करण्यात आले आहे..
नंदूरबार –
कोव्हिड-19 संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यात 31 मार्च मध्यरात्रीपासून ते 15 एप्रिल 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत पुर्णत: संचारबंदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी आदेश दिले, या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत
KDMC Corona Update | कल्याण डोंबिवली महापालिकेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नवीन निर्बंध
शनिवार रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार
मॉल, डी मार्ट, भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार
नाशिक : मनमाड,नांदगावात दोन दिवसांचा लॉकडाऊन,
मेडिकल,दवाखाने आणि दुध डेअरी सुरु राहणार
शनिवार,रविवार दोन दिवस सर्व दुकाने,बाजारपेठ,व्यवहार कडकडीत बंद राहणार,
रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिका प्रशासनाकडून दोन दिवसीय लॉकडाऊनचा निर्णय
नाशिक – शहरात कोरोनाचा उद्रेक तरीही नियमांची ऐसी की तैसी
पोलीस उपनरिक्षकांच्या कार्यक्रमात कोरोना नियम धाब्यावर
नाशिकच्या पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा धिंगाणा
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल गर्दी आणि नाचगाणे समोर
सामन्यांना कार्यक्रमाना बंदी असताना, पोलीस अकादमीत कार्यक्रमाला परवानगी कशी? सर्वसामान्यांचा सवाल
मनमाड, नांदगावला दोन दिवसांचा लॉकडाऊन
मेडिकल, दवाखाने आणि दुध डेयरी वगळून शनिवार, रविवार दोन दिवस सर्व दुकानी, बाजारपेठ, व्यवहार कडकडीत आहे बंद
रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिका प्रशासनाने दोन दिवशी लॉकडाऊनचा निर्णय
सांगली –
कोरोना पॉझिटिव्ह असतानाही पतसंस्थेची निवडणूक लढवली, आरोग्य कर्मचारी अखेर निलंबित
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेद्र दुड्डी यांनी दिले आदेश
कोरोना पॉजीठीव असतानाही जत येथील आरोग्य कर्मचारी पत सवस्थे च्या निवडणुकीत सहभाग
या गंभीर प्रकरणाची खाते निहाय चौकशी होणार
नागपूर –
नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर सकाळी मॉर्निंग वॉक, व्यायामासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी
पोलिसांनी गर्दी झाल्याने सगळ्या नागरिकांना पाठविले वापस
पोलिसांनी मैदान खाली केलं
या मैदानावर नियमित मोठया प्रमाणात नागरिक सकाळी आणि संध्याकाळी येत असतात
कोविड मुळे मैदान बंद आहे पण इथे झाली होती गर्दी ,
त्यामुळे पोलिसांनी केलं मैदान खाली
नागपूर –
मनपा क्षेत्रात तब्बल 3055 नवे रुग्ण आढळले
तर दिवसभारात 9 जणांचा मृत्यू
नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा 1,81,490 वर पोहोचला
आतापर्यंत 2887 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद
औरंगाबादेत आज दिवसभरात कोरोनाचे 1563 नवे रुग्ण आढळले
दिवसभरात येथे कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू
आजच्या मृत्यूनंतर येथे मृतांचा आकडा 973 वर पोहोचला
औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 55839 वर पोहोचली
पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागात कोरोना झपाट्याने वाढ
येथे पुणे मनपा हद्दीत एकूण 2679 नवे रुग्ण आढळले
पुण्यात आज दिवसभरात 3 जणांचा मृत्यू झाल्यामुळे येथे मृतांचा आकडा आता 4396 वर
पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 25,8728 वर पोहोचली
पिंपरी चिंचवडमध्येसुद्धा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे
आज दिवसभरात 1782 नवे कोरोना रुग्ण सापडले
आज येथे एका रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा 1362 वर पोहोचला
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1,26,376 वर पोहोचला
नाशिकमध्ये आज दिवसभरात कोरोनाचे 2080 नवे रुग्ण आढळले
येथे दिवसभरात कोरोनामुळे एकूण 3 जणांचा मृत्यू
मनपा क्षेत्रातील मृतांचा आकडा 1131 वर पोहोचला
ठाणे मनाप हद्दीत आज दिवसभरात कोरोनाचे तब्बल 1020 नवे रुग्ण
त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 63,914 वर पोहोचली
आज दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे येथे मृतांचा आकडा 1255 वर पोहोचला
मुंबई महापालिकेत आज दिवसभरात कोरोनाचे 5515 नवे रुग्ण
आज दिवसभरात एकूण 10 जणांच्या मृत्यूची नोंद
आजच्या 10 रुग्णांच्या मृत्यूमुळे आजमुंबई मनपा परिसरात मृतांचा आकडा 11633 वर
मुंबई मनपा परिसरातील रुग्णांची संख्या 3,85,661 वर पोहोचली
राज्यात आज दिवसभरात 36,902 नवे कोरोना रुग्ण आढळले
तर एकूण 17,019 रुग्ण कोरोनातून बरे झाले
आजची आकडेवारी मिळून राज्यात आतापर्यंत 23,000,56 रुग्ण कोरोनातून मुक्त
राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 87.2 टक्क्यांवर
आज दिवसभरात कोरोनामुळे एकूण 112 रुग्णांचा मृत्यू
राज्यातील मृत्यूदर सध्या 2.04 टक्क्यांवर पोहोचला
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 36,37,735 वर पोहोचला आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना पहायला मिळत आहे
जिल्हयात एका दिवसात 495 जणांचा कोरोना अहवाल आला पाॅझिटिव्ह
दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे प्रशासनाकडुन जिल्हयातील 11 कोव्हिड सेंटर पुन्हा सुरु करण्यात आली
सध्या जिल्हयात एकुण 2,867 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सरु आहेत