भिमाशंकरला भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पूजा; भाविकांमध्ये मोठा उत्साह

| Updated on: Mar 01, 2022 | 7:52 AM

कोरोनाच्या काळात अनेक भक्तांना लांबून दर्शन घ्यावं लागत होतं, परंतु मंदिर आता दर्शनासाठी खुलं केल्याने भक्तांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे.

1 / 7
महाशिवात्रीनिमित्त महाराष्ट्रातील अनेक भाविक आज मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात, त्यामुळे मुर्ती किंवा आजूबाजूचा परिसर फुलांनी सजवलेला पाहायला मिळतो.

2 / 7
महाशिवात्रीनिमित्त महाराष्ट्र व देशभरातून अनेक शिवभक्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भिमाशंकरला दोन वर्षानंतर महाशिवरात्री भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविक दाखल झाले आहेत.

3 / 7
कोरोनाच्या काळात मंदिर बंद असल्याने अनेक भाविकांना लांबून दर्शन घ्यावे लागत होते.

4 / 7
महाशिवरात्री निमित्ताने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या हस्ते शासकीय महापूजा आणि अभिषेक करण्यात आला आहे.

5 / 7
दोन वर्षानंतर मंदीर सुरू झाल्याने भक्तांच्यामध्ये मोठा उत्साह असल्याचं चित्र तिथं पाहायला मिळतंय

6 / 7
यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले भाविकांमध्ये मोठा उत्साह असुन भिमाशंकरला आजपासुन भक्तीचा महासागर ओसांडुन वाहतोय भक्तीमय वातावरणात सुरु झालेली आहे.

7 / 7
महाशिवरात्रीची यात्रा देशभरातील नागरिकांना निरोगी आयुष्य देणारी व्हावी व आम्हाला काम करण्याची शक्ती मिळावी अशी भावना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे.