आज राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा (Grampanchayat Election Result) धुरळा उडत आहे. काही ठिकाणचे निकाल हाती लागलेले आहेत तर काही ठिकाणचे निकाल अद्याप येणे बाकी आहे. मात्र या निवडणुकीत भाजपची (BJP) गाडी सुसाट सुटली आहे. भाजपने आतापर्यंत 80 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि शिवसेनेच्या भांडणाचा भाजपला चांगलाच लाभ झाल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीने या ग्रामपंचायत निवडणुकीत बऱ्यापैकी बाजी मारली आहे. 50 पेक्षा जास्त ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. तर शिंदे गटाच्या पदरात 40 ग्रामपंचायती पडल्या आहेत आणि शिवसेनेच्या पदरात 27 ग्रामपंचायती पडलेल्या आहेत. काँग्रेस मात्र या रेसमध्ये सर्वात शेवटी आहे. काँग्रेसच्या हाती फक्त 22 ग्रामपंचायती लागलेल्या आहेत तर 50 च्या आसपास ग्रामपंचायत या इतर गटांच्या ताब्यात गेलेले आहेत.
एकुण ग्रामपंचायत- 19
शिवसेना – 2
भाजप – 4
शिंदे गट – 2
राष्ट्रवादी – 9
काँग्रेस – 0
इतर – 0
निकाल राखून ठेवला – 2
भाजप- 06,
शिवसेना- 05
राष्ट्रवादी- 05
काँग्रेस- 05
शिंदे गट- 00
इतर- 03
एरंडोल तालुका
नंदखुर्द बु. शिवसेना
नंदखुर्द खु. भाजपा
पारोळा तालुका
लोणीसिम भाजपा
लोणी खु. राष्ट्रवादी काँग्रेस
लोणी बु. राष्ट्रवादी काँग्रेस
रावेर तालुका
पिंपरी — शिवसेना
मंगरूळ- जुनोने — काँग्रेस
कुसुंबा बु. राष्ट्रवादी काँग्रेस
कुसुंबा खू. राष्ट्रवादी काँग्रेस
लोहरा – काँग्रेस
पाल — काँग्रेस
माहमांडली ग्रुप काँग्रेस
निमड्या – काँग्रेस
पाडळे बु. शिवसेना
सहस्त्रलिंग – बिनविरोध
जीन्स राष्ट्रवादी काँग्रेस
रणगांव– शिवसेना
अमळनेर तालुका
बहादरवाडी – खोकरपाट– भाजपा
चाळीसगाव तालुका
लोंजे — बिनविरोध
आंबेहोळ– भाजपा
तळेगाव — भाजपा
कृष्णा नगर– शिवसेना
सुंदर नगर — बिनविरोध
चिंचगव्हाण – भाजपा
शिवसेना- 00
भाजप- 14
शिंदे गट- 02
राष्ट्रवादी- 11
काँग्रेस – 00
प्रहार – 02
इतर स्थानिक आघाडी – 11
एकूण ग्रामपंचायत- 25
शिवसेना – 4
भाजप – 9
शिंदे गट – 1
राष्ट्रवादी – 4
काँग्रेस – 0
इतर – 7
कराड तालुका ग्रामपंचायत निकाल, जिल्हा- सातारा
निवडणुक जाहिर झालेल्या ग्रामपंचायती- 9
निवडणुकीपूर्वी बिनविरोध 2
निवडणुक मतदान झालेल्या-7
शिवसेना-0
भाजप-1
शिंदे गट-1
राष्ट्रवादी-6 –
काँग्रेस-0
इतर स्थानिक आघाडी -1
ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे
एकुण ग्रामपंचायत-52
शिवसेना 3+
शिंदे गट – 20+
भाजप- 15+
राष्ट्रवादी-००
काँग्रेस-10+
औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गट ठरला सर्वात मोठा पक्ष आहे. 16 पैकी जिंकल्या 12 जागा जिंकत शिंदे गटाने बाजी मारली. सर्वात मोठ्या वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतही शिंदे गटाच्या ताब्यात गेलीय. तर शिवसेनेच्या हाती फक्त 2 ग्रामपंचायती लागल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या हाती मात्र भोपळा आलाय.